‘पाताल लोक-२’ वेब सिरिजचा प्रसिद्ध अभिनेता जयदीप अहलावत याला पितृशोक झाला आहे. या वेब सिरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या जयदिपला सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीला परत जावे लागले.
Filmy Nostalgia Kissa : बॉलिवूडचे हे तिन्ही चित्रपट हॉलिवूड दिग्दर्शक जोसेफ रुबेन दिग्दर्शित 'स्लीपिंग विथ द एनिमी' या सायकॉलॉजिकल चित्रपटाचे रिमेक होते.
बॉलिवूडचा एक अभिनेता बिअर मार्केटमध्ये किंग बनून समोर आला, ज्याने सगळ्या चौकटी मोडून विजय माल्ल्याला देखील मागे टाकलं.
Yuvraj Singh Father Reaction : क्रिकेटपटू युवराजचे वडील योगराज सिंग यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ची खिल्ली उडवली आहे.
Swapnil Joshi Marathi Movie : 'जिलबी'मध्ये स्वप्नील जोशी पहिल्यांदाच एन्काउंटर स्पेशालिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.
Bigg Boss 18 Finale Week : या घरात मिडवीक एविक्शन लवकरच जाहीर होईल. शेवटच्या आठवड्यात शोमध्ये उपस्थित असलेल्या सातही स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले आहे.