Entertainment News in Marathi Live: Govinda Movie: गोविंदाच्या या चित्रपटाचा अनोखा विक्रम, कथा लिहिण्यापूर्वी शूट करण्यात आली गाणी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Govinda Movie: गोविंदाच्या या चित्रपटाचा अनोखा विक्रम, कथा लिहिण्यापूर्वी शूट करण्यात आली गाणी
Govinda Movie: गोविंदाच्या या चित्रपटाचा अनोखा विक्रम, कथा लिहिण्यापूर्वी शूट करण्यात आली गाणी
Govinda Movie: गोविंदाच्या या चित्रपटाचा अनोखा विक्रम, कथा लिहिण्यापूर्वी शूट करण्यात आली गाणी

Entertainment News in Marathi Live: Govinda Movie: गोविंदाच्या या चित्रपटाचा अनोखा विक्रम, कथा लिहिण्यापूर्वी शूट करण्यात आली गाणी

HT Marathi Desk 02:50 PM ISTJan 13, 2025 08:20 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 13 Jan 202502:50 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Govinda Movie: गोविंदाच्या या चित्रपटाचा अनोखा विक्रम, कथा लिहिण्यापूर्वी शूट करण्यात आली गाणी

  • Govinda Movie: गोविंदा आणि डेव्हिड धवन या जोडीने बॉलिवूड गाजवले आहे. त्यांचा एक सिनेमा असा होता की ज्याची कथा नंतर लिहिण्यात आली. पण गाणी आधी शूट करण्यात आली.
Read the full story here

Mon, 13 Jan 202512:24 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video: उर्वशी रौतेलासोबत ६४ वर्षीय सुपरस्टारने केली अश्लील स्टेप, व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

  • Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशीसोबत दाक्षिणात्य सुपरस्टारने अश्लील डान्स केला आहे. तो पाहून नेटकरी संतापले आहे.
Read the full story here

Mon, 13 Jan 202510:48 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: शाहरुख, सलमानपेक्षाही मोठा स्टार, दिले सलग २० फ्लॉप सिनेमे, आज उपचारासाठीदेखील पैसे नाहीत!

  • नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला शाहरुख, सलमान आणि आमीर खान यांच्यापेक्षा हा अभिनेता लोकप्रिय होता. पण सतत फ्लॉप सिनेमे दिल्यामुळे त्याच्यावर आज ही परिस्थिती आली आहे.
Read the full story here

Mon, 13 Jan 202509:27 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Shilpa Shinde: बिग बॉसचा विजेता आधीच ठरलेला असतो; शो विजेत्या शिल्पा शिंदेचे मोठे वक्तव्य

  • Shilpa Shinde: ‘बिग बॉस ११’ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पाने बिग बॉस विजेत्यावर भाष्य केले आहे.
Read the full story here

Mon, 13 Jan 202508:28 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: लॉस एंजेलिसमधील आगीतून थोडक्यात बचावली अभिनेत्री, भारतात येताच म्हणाली 'सर्व जळून राख झालं'

  • LA Wildfire : लॉस एंजेलिसमध्ये लागलेली भीषण आग हा सध्या जगभरातील चर्चेचा विषय ठरत आहे. या आगीतून अनेकजण बचावले आहेत. त्यामध्ये भारतातील एका अभिनेत्रीचा देखील समावेश आहे.
Read the full story here

Mon, 13 Jan 202507:56 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: सेकंड हँड नाही, नवीकोरी माझ्याच नावावर आहे!; गाडीची माहिती शोधणाऱ्यांवर वैतागली कोकणहार्टेड गर्ल

  • Ankita Prabhu Walawalkar Car : लक्झरी ब्रँड ऑडीची आलिशान गाडी घेतल्यापासून कोकणहार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर प्रचंड चर्चेत आली आहे. मात्र, आता याच गाडीमुळे अंकिता वैतागली देखील आहे.

Read the full story here

Mon, 13 Jan 202505:51 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Preity Zinta : लॉस एंजेलिसच्या भीषण आगीत अडकली प्रिती झिंटा! भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली…

  • Preity Zinta On LA Fire: लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीचे फोटो आणि व्हिडिओ माध्यमांतून सोशल मीडियावर समोर येत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Read the full story here

Mon, 13 Jan 202504:07 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Imran Khan Birthday : 'जाने तू या जाने ना'च्या इमरान खानने थेट जुही चावलाला केलेला प्रपोज! वाचा किस्सा

  • Imran Khan Birthday Special : इमरान खान हा बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. या अभिनेत्याने चक्क मामाची सहकलाकार असणाऱ्या जुही चावला हिला प्रपोज केला होता.

Read the full story here