मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Viral Video: सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते. अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केल्यानंतर सोनाक्षीवर बरीच टीका झाली होती. आता सोनाक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Prabhas Wedding: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास अडकणार विवाहबंधनात, कोण आहे ती मुलगी?
Prabhas Wedding: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास लग्न कधी करणार? असा प्रश्न नेहमी सर्वांना पडतो. आता प्रभास लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Tiku Talsania: हृदयविकाराचा झटका नाही! टीकू तलसानियाला नेमंक काय झालं होतं? पत्नीने दिली माहिती
Tiku Talsania: अभिनेता टीकू तलसानियाला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी वणव्यासारखी पसरली होती. पण आता त्यांच्या पत्नीने त्यांना नेमकं काय झालं होतं? हे सांगितले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Game Changer: राम चरण आणि कियारा अडवाणीचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, जाणून घ्या 'गेम चेंजर'ची कमाई
Game Changer box office collection day 2: राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा 'गेम चेंजर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. चला जाणून घेऊया सिनेमाची कमाई...
मनोरंजन बातम्या News in Marathi: पाय फ्रॅक्चर झाल्यावर रश्मिका मंदानाने मागितली चित्रपट निर्मातीची माफी, नेमकं काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रश्मिकाचा राय फ्रॅक्चर झाला आहे. हा फोटो शेअर करत तिने निर्मातीची माफी मागितली आहे. काय आहे कारण चला जाणून घेऊया...