Entertainment News in Marathi Live: Game Changer Review : ४५० कोटींचा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? वाचा राम चरणच्या 'गेम चेंजर'चा रिव्ह्यू
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Game Changer Review : ४५० कोटींचा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? वाचा राम चरणच्या 'गेम चेंजर'चा रिव्ह्यू
Game Changer Review : ४५० कोटींचा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? वाचा राम चरणच्या 'गेम चेंजर'चा रिव्ह्यू
Game Changer Review : ४५० कोटींचा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? वाचा राम चरणच्या 'गेम चेंजर'चा रिव्ह्यू

Entertainment News in Marathi Live: Game Changer Review : ४५० कोटींचा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? वाचा राम चरणच्या 'गेम चेंजर'चा रिव्ह्यू

HT Marathi Desk 07:58 AM ISTJan 10, 2025 01:28 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Fri, 10 Jan 202507:58 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Game Changer Review : ४५० कोटींचा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? वाचा राम चरणच्या 'गेम चेंजर'चा रिव्ह्यू

  • Game Changer Review : ‘गेम चेंजर’ हा चित्रपट प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार यांच्यातील लढाईवर आधारित आहे. कसा आहे हा चित्रपट जाणून घ्या...

Read the full story here

Fri, 10 Jan 202506:25 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Hina Khan : हातात गोड पदार्थ होता आणि कानावर कडू बातमी पडली! हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरबद्दल कळलं अन्...

  • Hina Khan Breast Cancer : अभिनेत्री हिना खानला कॅन्सरमुळे खूप वेदना होत असतील, पण तिने कधीही आपले दुखणे आपल्या कामाच्या आड येऊ दिले नाही.

Read the full story here

Fri, 10 Jan 202505:15 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: '९० तास काम करा, बायकोचं तोंड किती वेळ बघणार' म्हणणाऱ्या एल अँड टीच्या चेअरमनना दीपिकानं झापलं!

  • Deepika Padukone Reaction : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने एल अँड टीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एसएन सुब्रमण्यम यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read the full story here

Fri, 10 Jan 202504:31 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Nivedita Saraf: निवेदिता-अशोक सराफ यांच्या लग्नाला होता कुटुंबियांचा विरोध! कशी जुळली रेशीमगाठ? वाचा...

  • Nivedita Saraf Birthday : अशोक सराफ आणि निवेदिता यांच्यात १८ वर्षांचे मोठे अंतर आहे. मात्र, त्यांच्यातील प्रेम नेहमीच फुलताना पाहायला मिळालं.

Read the full story here

Fri, 10 Jan 202503:25 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Hrithik Roshan : बालपणी शाळेतही जायला घाबरायचा हृतिक रोशन! कशाची वाटायची भीती? वाचा किस्सा

  • Happy Birthday Hrithik Roshan : आज हृतिक केवळ त्याच्या फिटनेस आणि डान्सिंग स्टाइलसाठी ओळखला जात नाही, तर तो जगातील सर्वात देखणा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो.

Read the full story here