Bhojpuri Rakhi Sawant : बॉलिवूडच्या राखी सावंत प्रमाणेच भोजपुरी सिनेमा विश्वातही आता एक राखी सावंत तयार झाली आहे. या अभिनेत्रीची चर्चा देखील वादांमुळेच होत आहेत.
Aryan Khan Viral Video : नववर्षाच्या पूर्वसंध्येला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पार्टी करताना दिसला, तेव्हा पॅपराझींनी त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. आता हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.
Bigg Boss 18 : टीव्ही शो ‘बिग बॉस १८’ मधील करणवीर मेहरा आणि चुम दारंग यांचे नाते चर्चेचा विषय ठरत आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोघेही बाथरूम क्लीनिंग टास्कदरम्यान काही रोमँटिक वेळ घालवताना दिसले होते.
Happy Birthday Vidya Balan : चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारणाऱ्या विद्या बालनला एकेकाळी हलक्याफुलक्या चित्रपटांच्या ऑफर्स कधीच मिळणार नाहीत, याची काळजी वाटू लागली होती.
Happy Birthday Nana Patekar : नाना पाटेकर आज भलेही दिग्गज अभिनेते असतील, पण त्यांनी या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला होता.