asasAmitabh Bachchan Post : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘आता जाण्याची वेळ आली आहे’, असं बिग बी म्हणताच चाहते काळजीत पडले आहेत.
Loveyapa Review In Marathi : जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या 'लव्हयापा' या चित्रपटात एका जोडप्याची एक वेगळीच लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे, ज्यात दोघे एकमेकांवर प्रेम करतात, पण त्यानंतर दोघांमध्ये अनेक अडचणी येतात.
Marathi Natak : निखिलने आजवर अनेक मराठी मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
Unknown Facts About Jagjit Singh : जगजित सिंह यांचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. जगजीत सिंह यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.