The Other World : 'द... अदर वर्ल्ड' नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे.
What To Watch On OTT: जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहायचा असेल तर हा २ तास १६ मिनिटांचा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता. या चित्रपटात फहाद फसिल आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत.
Salman Khan Viral Video : खुशी कपूर आणि जुनैद खान यांच्या 'लव्हयापा' या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. शाहरुख खान आणि सलमान खान 'लव्हयापा'च्या स्क्रिनिंगला उपस्थित होते.
Hemant Dhome Reaction : नुकत्याच रेकॉर्ड केलेल्या एका पॉडकास्टमध्ये राहुल सोलापूरकर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही वादग्रस्त गोष्टी बोलल्या होत्या.