Kangana Ranaut Restaurant : कंगना रनौतने मनालीमध्ये आपले नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. तिचा हा कॅफे मनालीमधील खूप मोठा आणि पुरातन वास्तू आहे.
Actress Nora Fatehi Accident : अभिनेत्री नोरा फतेहीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे.
Aata Thambaych Nay Marathi Cinema : चित्रपटाचे शीर्षक 'आता थांबायचं नाय!' हे अत्यंत ठसठशीत आणि प्रेरणादायी आहे, ज्याचा संदेश एकट्या कुटुंबासाठीच नाही तर सर्वांनाच एक सशक्त संदेश आणि प्रेरणा देतो.
Worlds Longest Film : तुम्हाला जगातील सगळ्यात मोठा चित्रपट नक्की किती मोठा आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? हा चित्रपट बघायला बसल, तर तब्बल ३ दिवस तसेच बसून राहावे लागले!
Aaryan Khan Web Series : आर्यन खान दिग्दर्शित पहिलीवहिली वेब सीरिज यंदा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याची झलक नुकतीच समोर आली आहे.