Hema malini : महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा मंगळवारी दोन्ही सभागृहात उपस्थित करण्यात आला. सरकार चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे.त्याला आता भाजपाच्या मथुरा येथील खासदार जया बच्चन यांनी उत्तर दिले आहे.
Jaya Bachchan On Mahakumbh : जया बच्चन म्हणाल्या की, सध्या सर्वात दूषित पाणी कुठे आहे, तर ते चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नदीत फेकून दिलेल्या कुंभमध्ये आहे.
Aaradhya Bachchan : आराध्या बच्चनशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने गुगलला नोटीस बजावली आहे. हे प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊया.
Urmila Matondakr Birthday Special : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही तिच्या काळातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील होती. आज म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी उर्मिला तिचा ५१वा वाढदिवस साजरा करणार आहे.