Sonakshi Sinha News : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनं वांद्रे येथील तिचा फ्लॅट तब्बल २२.५० कोटी रुपयांना विकला आहे.
Bollywood Filmy Nostalgia Kissa : असेही काही चित्रपट आहेत, ज्यात कोणतेही ॲक्शन आणि रक्तपात नसताना देखील या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. १३ वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.
Bharat Ganeshpure Farms Video : भारत गणेशपुरे हे सध्या आपल्या गावी शेती करण्यात व्यस्त झाले आहेत. दरम्यान, ते आपल्या शेताचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
Bianca Censori Grammys 2025 : ग्रॅमी पुरस्कार 2025 च्या रेड कार्पेटवर असे काही घडले ज्याने सर्वांनाच थक्क केले. अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टची पत्नी आणि मॉडेल बियान्का सेन्सोरी ग्रॅमी नाइट्समध्ये पारदर्शक ड्रेसमध्ये पोहोचली. बियान्काचा हा लूक पाहून सगळेच थक्क झाले.
Upcoming OTT Releases : प्रत्येक आठवड्याप्रमाणे फेब्रुवारीचा पहिला आठवडाही मनोरंजन जगतासाठी खूप खास असणार आहे. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट आणि वेब सीरिजचा पूर येणार आहे.
Udit Narayan Viral Video : उदित नारायण यांनी एका चाहतीला किस केल्याचा वाद अद्याप शमलेला नाही. यातच आता त्यांचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.