Suraj Chavan Marathi Movie Poster : सूरज चव्हाण अभिनीत ‘झापूक झुपूक’ चित्रपटाचं पोस्टर आणि त्याचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे.
Bollywood Famous Villains : काही प्रसिद्ध अभिनेत्यांनी हिंदी चित्रपटांतील ‘ही’ लोकप्रिय खलनायकांची पात्रे करण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर त्यांना या निर्णयाचा पश्चात्ताप झाला.
Actor Aamir Khan : आमिर त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे खूप चर्चेत असतो, पण यावेळी आमिर चर्चेत येण्याचे कारण त्याचे प्रोफेशनल लाईफ नसून, पर्सनल लाईफ आहे.
Mamta Kulkarni : बॉलिवूड अभिनेत्री ते महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णी यांनी बागेश्वर धामच्या बाबांना ‘नॅपी धीरेंद्र शास्त्री’ म्हणत गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेत्रीने बाबा रामदेव यांच्यावरही भाष्य केले.