अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्यचा घटस्फोटाबाबत खुद्द नागा चैतन्यने खुलासा केला आहे. समंथासोबत घटस्फोट होण्यास त्याची दुसरी पत्नी सोभिता धुलिपालाचा काहीही संबंध नसल्याचं तो म्हणाला.
Disha Vakani News : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री दिशा वाकानी ही सध्या मालिकेत काम करत नसली तरी तिच्याबद्दल काही ना काही चर्चा सुरूच असते.
Surbhi Hande Travel Series : अभिनेत्री सुरभी हांडे तिच्या ‘गाववाटा’ या सीरिजमधून प्रेक्षकांना महाराष्ट्रातील दुर्गम गावांच दर्शन घडवणार आहे
Theater Business Down : वाढत्या खर्चामुळे काही सिनेरसिक चित्रपटगृहांपासून दूर राहतात, तर काही लोक आकर्षक आशयाच्या कमतरतेमुळे तिकडे वळत नाहीत. हे संकट केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर प्रादेशिक चित्रपटगृहांनाही याचा फटका बसत आहे.
Most Expensive Movie : आज आम्ही तुम्हाला त्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे आणि त्याने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई देखील केली होती.
Chhaava Movie : 'छावा' मध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे आणि रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.