Appi Aamchi Collector Twist : अप्पी पुन्हा एकदा अमोल आणि अर्जुनच्या आयुष्यात परतणार आहे. मात्र, यासाठी मालिकेत आलेला ट्विस्ट पाहून प्रेक्षक संतापले आहेत.
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिने किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.
Mahesh Babu Marriage Anniversary : महेश बाबूने नम्रता शिरोडकरसोबतचा एक गोड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Nostalgia Kissa : 'विराना' या चित्रपटाद्वारे लोकांना घाबरवणारी सुंदर अभिनेत्री जॅस्मिन धुन्ना अचानक मनोरंजन विश्वातून गायब झाली होती. अनेक वर्षांपासून चाहते ती सध्या काय करते याचा शोध घेत आहेत.
Ranveer Allahbadia apology : 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमध्ये अत्यंत घाणेरडे आणि अश्लिल जोक्स करणारा रणवीर अलाहबादिया याला उपरती झाली असून त्यानं जाहीर माफी मागितली आहे.
Salman Khan Video : बॉलिवूडचा 'दबंग' अर्थात अभिनेता सलमान खान याने अशा लोकांचे चांगलेच कान टोचले आहेत. सलमान खानने तरुणाईला देखील मोलाचा सल्ला दिला आहे.
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानने त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच त्या रात्री नेमकं काय काय घडलं हे सांगितलं आहे. हल्लेखोराकडे चाकू असेल याची आपल्याला कल्पना नव्हती असं सैफ म्हणाला.
Music Composer Pritam : संगीतकार प्रीतम चक्रवर्ती याच्या ऑफिसमधून ४० लाख रुपये चोरीला गेले आहेत. प्रीतमच्या मॅनेजरने या घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.