Entertainment News in Marathi Live: आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट 'तुला जपणार आहे' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट 'तुला जपणार आहे' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट 'तुला जपणार आहे' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट 'तुला जपणार आहे' येणार प्रेक्षकांच्या भेटीला(Girish Srivastav)

Entertainment News in Marathi Live: आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट 'तुला जपणार आहे' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

HT Marathi Desk 06:28 AM ISTFeb 01, 2025 11:58 AM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sat, 01 Feb 202506:28 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: आईचं प्रेम मरणानंतरही संपत नाही! आईची माया सांगणारी गोष्ट 'तुला जपणार आहे' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

  • New Marathi TV Serial : मायेची साद जेव्हा देवी ऐकते, तेव्हा फक्त संरक्षण नाही तर चमत्कार घडतो अशी ही गोष्ट, प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट 'तुला जपणार आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read the full story here

Sat, 01 Feb 202505:54 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video : भर कार्यक्रमात सगळ्यांसमोर उदित नारायण यांनी केलं चाहतीला किस! व्हिडिओ पाहून बसेल धक्का

  • उदित नारायण यांच्या आवाजाचे आणि गाण्यांचे लाखो चाहते आहेत. पण आता व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

Read the full story here

Sat, 01 Feb 202503:34 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Jackie Shroff Birthday : बस स्टॉपवर झाली पहिली भेट, मग बांधली लग्नगाठ! फिल्मी कथेसारखीच आहे जॅकी श्रॉफची लव्हस्टोरी

  • Happy Birthday Jackie Shroff : जॅकी श्रॉफची प्रेम कथा एखाद्या चित्रपटातील प्रेमकथेपेक्षा कमी नाही. पहिल्याच नजरेत तो प्रेमात पडला होता.

Read the full story here