Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता..’ मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे शैलेश लोढा आणि दिलीप जोशी यांची भेट एका कार्यक्रमात झाली. यावेळी दोन्ही कलाकार एकमेकांना पाहून खूप खूश झाले होते.
Shilpa Shirodkar Chaiyya Chaiyya Song : शिल्पाने खुलासा केला की, तिला ‘छैय्या छैय्या’ गाण्याची ऑफर देण्यात आली होती. पण, नंतर फराहने तिला रिजेक्ट केलं.
Diljit Dosanjh Concert Indore : दिलजीतने यावेळी बजरंग दलाच्या प्रत्येक अटीची पूर्तता केली. बजरंग दलाच्या माणीनुसार, कॉन्सर्टच्या ठिकाणी दारू किंवा मांस विकले गेले नाही.
Mangla Marathi Movie Teaser Out : 'मंगला' चित्रपटाच्या टीझरने चित्रपटातील रहस्य ताणून ठेवले आहे. ऍसिड हल्ल्याने वाईट वेळ आलेल्या एका गायिकेचा खराखुऱ्या प्रवासाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.
Dia Mirza Career Journey : दिया मिर्झाने वयाच्या १६ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. ती एका मल्टीमीडिया कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती.
Good Morning Wishes In Marathi : ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज आपलाच नव्हे तर, आपल्या प्रियजनांचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात.