Entertainment News in Marathi Live: सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से
सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से
सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से

Entertainment News in Marathi Live: सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से

HT Marathi Desk 02:48 PM ISTDec 08, 2024 08:18 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sun, 08 Dec 202402:48 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से

  • Amol Palekar: बॉलिवूडमधील मराठमोळे अभिनेते अमोल पालेकर यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये राजेश खन्ना यांच्यावर टीका केली आहे. राजेश खन्नासारख्या सुपरस्टारने आपल्या सहकलाकारांचा अनादर करू नये असे त्यांनी म्हटले आहे.
Read the full story here

Sun, 08 Dec 202402:09 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video: लग्नात परफॉर्म करायला गेलेला शाहरुख नवरीचे सौंदर्य पाहून झाला घायाळ, म्हणाला 'माशाअल्लाह...'

  • Viral Video: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान दिल्लीत एका वधूला तिच्या लग्नात भेटदेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read the full story here

Sun, 08 Dec 202412:52 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2 Review Video: दाताने लोकांना मारले; नेटकऱ्याचा 'पुष्पा २'चा रिव्हयू व्हिडीओ व्हायरल

  • Pushpa 2 Review Video: एका सोशल मीडिया युजरने पुष्पा २ सिनेमावर जोरदार टीका केली आहे. त्याने हा सिनेमा केवळ अशिक्षित प्रेक्षकांना आकर्षित करतो असे म्हटले आहे.

Read the full story here

Sun, 08 Dec 202412:15 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: भक्ती बर्वे यांच्या निधनाचे केदार शिंदे यांच्याशी कनेक्शन आहे माहिती आहे का? वाचा

  • 'ती फुलराणी' गाजवणाऱ्या भक्ती बर्वे यांचा अंत हा अतिशय दु:खद होता. आता केदार शिंदे यांच्याशी काय कनेक्शन आहे चला जाणून घेऊया…
Read the full story here

Sun, 08 Dec 202411:11 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: रश्मिका मंदाना आधी परिणितीला मिळाली होती अॅनिमलमध्ये भूमिका, वाचा का सोडला सिनेमा?

  • Parineeti Chopra: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या 'अॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. पण तुम्हाला माहित आहे का हा चित्रपट सर्वप्रथम परिणीती चोप्राला ऑफर करण्यात आला होता.
Read the full story here

Sun, 08 Dec 202410:21 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Matichya Chuli: ‘मातीच्या चुली’ सिनेमात एकाच भूमिकेत दिसले दोन कलाकार, नेमकं काय झालं होतं?

  • Matichya Chuli: ‘मातीच्या चुली’ सिनेमामध्ये अंकुश चौधरींच्या वडिलांच्या भूमिकेत कधी सुधीर जोशी दिसतात तर कधी आनंद अभ्यंकर. आता नेमकं काय होतं चला जाणून घेऊया…
Read the full story here

Sun, 08 Dec 202407:29 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: विवेक ओबेरॉयला मंदिरात भेटला म्हातारा, भविष्यवाणी केली अन् गायब झाला! काय केलेलं भाकीत?

  • Bollywood Kissa : अभिनेता विवेक ओबेरॉय याने त्याच्या आयुष्यात घडलेली एक विचित्र घटना शेअर केली आहे. त्याला मंदिरात एक वृद्ध व्यक्ती भेटला होता, ज्याने एक भविष्यवाणी केली आणि तो गायब झाला. वाचा नेमकं काय म्हणाला होता... 

Read the full story here

Sun, 08 Dec 202407:02 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Prajakta Mali : तु माझ्याबरोबर लग्न करणार का?; थेट लग्नाचा प्रस्ताव मिळाल्यावर काय बोलली प्राजक्ता माळी?

  • Prajakta Mali On Marriage Proposal : अभिनेत्री प्राजक्ता माळी लग्न कधी करणार, हे सगळ्यांना जाणून घ्यायचे आहे. यावर आता तिने स्वतः उत्तर दिले आहे.

Read the full story here

Sun, 08 Dec 202405:56 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Year Ender 2024 : बॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी यंदाच्या वर्षी साऊथमध्येही घातला धुमाकूळ! पाहा यादी

  • Bollywood Celebs Worked In South: यावर्षी अनेक बॉलिवूड स्टार्स साऊथच्या चित्रपटांमध्ये दिसले. या वर्षी अनेक कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटातही पदार्पण केले आहे.

Read the full story here

Sun, 08 Dec 202405:10 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Rekha : इच्छा माझी पुरी करा म्हणत चाहता रेखाच्या गाडीसमोर झोपला अन्... अभिनेत्रीने शेअर केला भन्नाट किस्सा!

  • Rekha At The Great Indian Kapil Show : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक भन्नाट किस्से शेअर केले. 

     

Read the full story here

Sun, 08 Dec 202403:46 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Dharmendra Birthday : बॉलिवूडचे एव्हरग्रीन सुपरस्टार, धर्मेंद्र यांचे 'हे' गाजलेले ५ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

  • Dharmendra Birthday Special : आजवर अनेक हिट चित्रपट देणाऱ्या धर्मेंद्र यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया...

Read the full story here

Sun, 08 Dec 202401:13 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Subhash Ghai: चित्रपट निर्माते सुभाष घई यांची तब्येत बिघडली, मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल

  • Subhash Ghai Hospitalised: चित्रपट निर्माते सुभाष घई यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Read the full story here