मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Allu Arjun: अल्लू अर्जुनने मागितली 'त्या' मृत महिलेच्या कुटुंबाची माफी, पुष्पा देणार २५ लाखांची आर्थिक मदत
Entertainment News in Marathi Live: Allu Arjun: अल्लू अर्जुनने मागितली 'त्या' मृत महिलेच्या कुटुंबाची माफी, पुष्पा देणार २५ लाखांची आर्थिक मदत
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sat, 07 Dec 202405:55 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Allu Arjun: अल्लू अर्जुनने मागितली 'त्या' मृत महिलेच्या कुटुंबाची माफी, पुष्पा देणार २५ लाखांची आर्थिक मदत
Allu Arjun Pushpa 2 : चित्रपटाच्या प्रिमीयरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अल्लू अर्जूनने मृत महिलेच्या कुटूंबाची माफी मागत त्यांनी २५ लाखांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2 Box Office Collection Day 3: 'पुष्पा २'चे बॉक्स ऑफिसवर ‘राज’, वाचा आतापर्यंत किती कोटींची कमाई?
Pushpa 2 Box Office Collection : मीडिया रिपोर्टनुसार, पुष्पा 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात ३७९.२८ कोटी रुपये कमावले आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. 'पुष्पा २' दिवसेंदिवस जबरदस्त कमाई करत असून बॉक्स ऑफिसवर याची क्रेझ दिसत आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: 'चड्डी' शब्दाऐवजी हे दोन शब्द वापरा...; 'जंगल बुक'च्या शिर्षक गीतावरुन झाला होता मोठा वाद
नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर सुरू झालेली जंगल बुक मालिका प्रत्येक मुलाच्या आजही लक्षात आहे. या मालिकेच्या सुरुवातीला येणाऱ्या गाण्याशी संबंधित एक गंमतीशीर किस्सा आहे. जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video: लग्नात परफॉर्म करण्यासाठी शाहरुख खान किती पैसे घेतो? मेकअप आर्टिस्टने केला खुलासा
Viral Video: शाहरुख खानने नुकताच दिल्लीत एका लग्नसमारंभात परफॉर्म केला. ते पाहून अनेकांनी शाहरुखने लग्नात परफॉर्म करण्यासाठी किती पैसे घेतले? याचे उत्तर मेकअप आर्टिस्टने दिले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2: कृपया ‘पुष्पा २’ पाहण्यासाठी पैसे घालवू नका; बिग बॉस मराठीमधील स्पर्धकानं मांडलं स्पष्ट मत
Pushpa 2: सध्या सगळीकडे 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झाली आहे. मात्र, बिग बॉस मराठीच्या एका स्पर्धकाला हा सिनेमा आवडलेला नाही.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Guess movie: अमिताभ बच्चन यांच्या या सुपरहिट चित्रपटाने बजेट होते ९० लाख रुपये, कमावले १७.४६ कोटी रुपये
Guess movie: आज आम्ही तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाविषयी सांगत आहोत जो कमी बजेटमध्ये बनला होता, पण बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत जया बच्चन झळकल्या होत्या.
मनोरंजन बातम्या News in Marathi: आलिया भट्टचा जिगरा ते तृप्ती डिमरीचा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ, ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे
या आठवड्याच्या शेवटी, जर घरबसल्या तुम्हाला काही सिनेमे पाहायचे असतील तर ही बातमी नक्की वाचा. आम्ही तुम्हाला या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांविषयी सांगणार आहोत...
मनोरंजन बातम्या News in Marathi: KBC 16 : चुकीचे उत्तर देऊन स्पर्धकाने गमावले लाखो रुपये! तुम्हाला माहितीय का बोनी कपूरचे खरे नाव?
KBC 16 Latest Episode : ‘केबीसी १६’च्या नव्या भागाची सुरुवात मध्य प्रदेशातील रहिवासी रचित कुमारने केली होती. रचित हा एमपी पोलिसात हेड कॉन्स्टेबल आहे. रचितने अतिशय शानदार पद्धतीने खेळाची सुरुवात केली. पण बोनी कपूर यांच्याशी संबंधित प्रश्नावर तो अडकला.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2 BO Collection : बॉक्स ऑफिसवर घोंगावतंय ‘पुष्पा २’चं वादळ! दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे बघून लागेल शॉक
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २ द रूल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात जबरदस्त कमाई करत आहे. दुसऱ्या दिवसाचा वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस रिपोर्टही आला आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Deepika Padukone : दिलजीत दोसांजच्या कॉन्सर्टमध्ये नाचली दीपिका पादुकोण! आई झाल्यानंतर 'अशी' दिसतेय अभिनेत्री
Deepika Padukone At Concert : दीपिका पदुकोण शुक्रवारी बंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. दिलजीतच्या परफॉर्मन्सचा ती चाहत्यांसोबत आनंद घेताना दिसली.