Entertainment News in Marathi Live: अल्लू अर्जुनविरोधात दाखल होऊ शकतो गुन्हा! जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: अल्लू अर्जुनविरोधात दाखल होऊ शकतो गुन्हा! जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
अल्लू अर्जुनविरोधात दाखल होऊ शकतो गुन्हा! जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
अल्लू अर्जुनविरोधात दाखल होऊ शकतो गुन्हा! जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Entertainment News in Marathi Live: अल्लू अर्जुनविरोधात दाखल होऊ शकतो गुन्हा! जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

HT Marathi Desk 03:43 PM ISTDec 05, 2024 09:13 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Thu, 05 Dec 202403:43 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: अल्लू अर्जुनविरोधात दाखल होऊ शकतो गुन्हा! जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

  • Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या आगमनानंतर हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. यामुळे चित्रपटगृहाविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात अल्लू अर्जुनलाही आरोपी केले जाऊ शकते.

Read the full story here

Thu, 05 Dec 202401:36 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Maharashatra New CM : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात शाहरुख आणि सलमान खानची गळाभेट! फोटो झाला व्हायरल

  • Shah Rukh Khan-Salman Khan : महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक मोठे चेहरे दिसले होते.

Read the full story here

Thu, 05 Dec 202411:53 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: एका हातात लघवीची पिशवी अन् दुसऱ्या हातात रक्ताची; कॅन्सरमुळे 'अशी' झाली हिना खानची अवस्था!

  • Hina Khan Hospital Photo : अभिनेत्री हिना खान स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तिने हॉस्पिटलमधील आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने हातात लघवी आणि रक्ताची पिशवी पकडलेली दिसत आहे.

Read the full story here

Thu, 05 Dec 202411:12 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Abhijeet Bhattacharya : अभिजीत भट्टाचार्यनं शाहरुख खानसाठी गाणं का थांबवलं? गायकानं स्वतः सांगितलं कारण...

  • Abhijit Bhattacharya : गायक अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानसाठी अनेक गाणी गायली, जी पुढे खूप गाजली. ‘तौबा तुम्हारे ईशारे’, ‘वो लडकी जो सबसे अलग है’ या गाण्यांना तर खूप प्रतिसाद मिळाला .

Read the full story here

Thu, 05 Dec 202410:12 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: 'दिलवाले दुल्हनिया'साठी शाहरुख खान नव्हता पहिली पसंती! 'या' अभिनेत्याला मिळणार होती संधी

  • Bollywood Kissa : ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात शाहरुख आणि काजोलव्यतिरिक्त अनुपम खेर, अमरीश पुरी, मंदिरा बेदी आणि इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. चित्रपटाची कथाच नाही तर त्यातील सर्व गाणीही सुपरहिट ठरली आहेत.

Read the full story here

Thu, 05 Dec 202409:32 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Nana Patekar : 'त्याच्या कानाखाली मारणं ही माझी चुकंच होती', नाना पाटेकर यांना कसला पश्चात्ताप होतोय?

  • Nana Patekar Realize Mistake : नाना पाटेकर हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करून चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांनी आपल्या एका चाहत्याला थप्पड मारली होती.

Read the full story here

Thu, 05 Dec 202408:11 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: रवींद्र महाजनींच्या पत्नीच्या मदतीला धावून आले होते बाळासाहेब ठाकरे, वाचा नेमकं काय झालं होतं?

  • दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी या वानखेडे स्टेडियममध्ये कामाला होता. त्यावेळी त्यांना अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बाळा साहेबांना कळात त्यांनी याची दखल घेतली.
Read the full story here

Thu, 05 Dec 202407:30 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Video: ड्रग्ज प्रकरणात अडकलेली ममता कुलकर्णी अखेर २५ वर्षांनी भारतात परतली, म्हणाली...

  • Video: ९० च्या दशकात 'करण अर्जुन', 'वक्त हमारा है', 'क्रांतिवीर', 'सबसे बड़ा खिलाडी', 'आंदोलन', 'बाजी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर भारतात परतली आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202406:33 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Comedian Sunil Pal: कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झालेलं? पत्नीने केला धक्कादायक खुलासा

  • Comedian Sunil Pal: सुनील पाल यांच्या पत्नीने अचानक अभिनेता बेपत्ता झाल्याची बातमी सांगून चाहत्यांना चिंतेत टाकले होते. पण आता ते घरी परतले असून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202406:21 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: बेटी का लग्न नही हो रहा बाबाजी; सुबोध भावे- तेजश्री प्रधानच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा ट्रेलर प्रदर्शित

  • Hashtag Tadaiv Lagnam Trailer: गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या 'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202405:39 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: 'काय प्रवास होता', पूर्व पती नागा चैतन्यच्या लग्नानंतर सामंथा रूथ प्रभूने शेअर केली पोस्ट

  • Samantha Ruth Prabhu: सामंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी २०१७ साली लग्न होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. समांथाला घटस्फोट दिल्यानंतर आता नागा चैतन्यने दुसरे लग्न केले आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202405:09 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2 The Rule review: अल्लू अर्जुनचा धडाकेबाज अभिनय, वाचा 'पुष्पा २'चा रिव्ह्यू

  • Pushpa 2 The Rule review: अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असणारा 'पुष्पा २' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या अडवान्स बुकींगने तुफान कमाई केली आहे. पण या चित्रपटाचा रिव्ह्यू कसा आहे चला जाणून घेऊया...
Read the full story here

Thu, 05 Dec 202403:27 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: 'पुष्पा २'मधील खलनायक करणार तृप्ती डिमरीसोबत रोमान्स, इम्तियाज अलीच्या सिनेमातून करणार पदार्पण

  • Fahadh Faasil: मल्याळम अभिनेता फहाद फसिल सध्या त्याच्या आगामी पुष्पा २ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच फहादच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. फहाद लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202402:53 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2: 'पुष्पा २' च्या प्रीमिअरला चेंगराचेंगरी, एका महिलेचा मृत्यू आणि मुलाची प्रकृती गंभीर

  • Pushpa 2: पुष्पा २ च्या प्रीमिअरला अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली. त्यानंतर काही वेळातच चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202402:23 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: अखेर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला अडकले विवाह बंधनात, नागार्जुनने शेअर केले लग्नातील फोटो

  • नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी आपल्या कुटुंबाच्या उपस्थितीत अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये लग्न गाठ बांधली आहे. नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी लग्नातील फोटो शेअर केले आहेत.
Read the full story here