Entertainment News in Marathi Live: Guess Movie: चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये होणार होता अमिताभ यांचा मृत्यू, या कारणामुळे बदलण्यात आला
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Guess Movie: चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये होणार होता अमिताभ यांचा मृत्यू, या कारणामुळे बदलण्यात आला
Guess Movie: चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये होणार होता अमिताभ यांचा मृत्यू, या कारणामुळे बदलण्यात आला
Guess Movie: चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये होणार होता अमिताभ यांचा मृत्यू, या कारणामुळे बदलण्यात आला

Entertainment News in Marathi Live: Guess Movie: चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये होणार होता अमिताभ यांचा मृत्यू, या कारणामुळे बदलण्यात आला

HT Marathi Desk 03:14 PM ISTDec 04, 2024 08:44 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Wed, 04 Dec 202403:14 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Guess Movie: चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये होणार होता अमिताभ यांचा मृत्यू, या कारणामुळे बदलण्यात आला

  • Guess Movie: अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट १९८३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अमिताभ बच्चन यांचा मृत्यू होणार होता, पण एक खास कारणामुळे तो बदलण्यात आला.

Read the full story here

Wed, 04 Dec 202402:13 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: बॉलिवूडमधील 'हा' सिनेमा आहे छोटा राजनच्या जीवनावर आधारित? संजय दत्तने साकारली होती भूमिका

  • संजय दत्त मुख्य भूमिकेत असणारे अनेक सिनेमे ९०च्या दशकात प्रदर्शित झाले होते. त्यामधील एक सिनेमा गँगस्टर छोटा राजनच्या आयुष्यावर आधारित होता.
Read the full story here

Wed, 04 Dec 202412:52 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Bigg Boss 18 : कोण आहे भाविका शर्मा? ‘बिग बॉस १८’मधील स्पर्धक अविनाश मिश्राशी जोडले जात आहे नाव

  • Bigg Boss 18: बिग बॉस १८ फेम अविनाश मिश्राची कथित गर्लफ्रेंड टीव्ही अभिनेत्री आहे. चला जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

Read the full story here

Wed, 04 Dec 202412:10 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात नव्या अभिनेत्रीची एण्ट्री, वाचा ती आहे तरी कोण?

  • Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये एक नवी अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ती कोण आहे चला जाणून घेऊया..
Read the full story here

Wed, 04 Dec 202410:54 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Swapnil Joshi : स्वप्नील जोशीने खरेदी केली नवी लग्झरी कार, किंमत ऐकून बसेल धक्का

  • Swapnil Joshi : अभिनेता स्वप्नील जोशीने नुकताच नवी लग्झरी कार खरेदी केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
Read the full story here

Wed, 04 Dec 202410:13 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Comedian Sunil Pal: कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झालेलं? पत्नीने केला धक्कादायक खुलासा

  • Comedian Sunil Pal: सुनील पाल यांच्या पत्नीने अचानक अभिनेता बेपत्ता झाल्याची बातमी सांगून चाहत्यांना चिंतेत टाकले होते. पण आता ते घरी परतले असून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
Read the full story here

Wed, 04 Dec 202409:52 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: सिनेमाच्या तिकिटांवर रडायचं कशाला?; 'पुष्पा २'च्या तिकिटांचा दर पाहून राम गोपाल वर्माने केले वक्तव्य

  • Ram Gopal Varma: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत सर्वाधिक आहे. आता यावर राम गोपाल वर्मा यांनी वक्तव्य केले आहे.
Read the full story here

Wed, 04 Dec 202408:43 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: जुगाड करूनही चमकले नाहीत नाशिबाचे तारे! आता 'हा' बॉलिवूड अभिनेता सांभाळतोय ४७ हजार कोटींचा बिझनेस

  • Bollywood Kissa : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने श्रुती हसनसोबत करिअरची सुरुवात केली होती. अभिनय विश्वात बस्तान बसंत नाही, हे बघून त्याने वडिलांच्या व्यवसायात उडी घेतली आणि कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं.

Read the full story here

Wed, 04 Dec 202405:59 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Bigg Boss 18 : अनुराग कश्यपची ‘बिग बॉस १८’च्या घरात एंट्री! दिग्दर्शकाच्या पुढ्यात ढसाढसा रडली शिल्पा शिरोडकर

  • Bigg Boss 18 Latest News : ‘बिग बॉस १८’ ची स्पर्धक शिल्पा शिरोडकर हीला अनुराग कश्यपसमोर अश्रू अनावर झाले. त्याचवेळी विवियन डिसेना याने चित्रपट निर्मात्याच्या धाडसी प्रश्नांची उत्तरे दिली.

Read the full story here

Wed, 04 Dec 202404:36 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2 : रिलीज आधीच ‘पुष्पा २’ने केली कमाल! पहिल्याच दिवशी चित्रपट रचणार ‘हा’ विक्रम

  • Pushpa 2 Advance Booking : ‘पुष्पा २ : द रूल’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच जबरदस्त कमाल दाखवत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग धमाकेदार झाले असून, यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Read the full story here

Wed, 04 Dec 202403:23 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Javed Jaffrey Birthday : वडिलांशी वाकडं; लग्न वर्षभरही नाही टिकलं! जावेद जाफरीबद्दल 'या' गोष्टी माहितीयत का?

  • Javed Jaffrey Unknown Facts : करिअरच्या बाबतीत जावेद जाफरीने बरीच प्रगती केली. मात्र, त्याला वैयक्तिक आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला.

Read the full story here