Entertainment News in Marathi Live: फ्लॉप अभिनेता म्हणत अमिताभ बच्चन यांना 'या' चित्रपटातून काढून टाकलं! मग असं घडलं की...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: फ्लॉप अभिनेता म्हणत अमिताभ बच्चन यांना 'या' चित्रपटातून काढून टाकलं! मग असं घडलं की...
फ्लॉप अभिनेता म्हणत अमिताभ बच्चन यांना 'या' चित्रपटातून काढून टाकलं! मग असं घडलं की...
फ्लॉप अभिनेता म्हणत अमिताभ बच्चन यांना 'या' चित्रपटातून काढून टाकलं! मग असं घडलं की...

Entertainment News in Marathi Live: फ्लॉप अभिनेता म्हणत अमिताभ बच्चन यांना 'या' चित्रपटातून काढून टाकलं! मग असं घडलं की...

HT Marathi Desk 10:48 AM ISTDec 30, 2024 04:18 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 30 Dec 202410:48 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: फ्लॉप अभिनेता म्हणत अमिताभ बच्चन यांना 'या' चित्रपटातून काढून टाकलं! मग असं घडलं की...

  • Bollywood Nostalgia : अमिताभ बच्चन यांना हटवून दुसऱ्या एका अभिनेत्याला आणून हा चित्रपट पुन्हा शूट करून प्रदर्शित करण्यात आला होता.

Read the full story here

Mon, 30 Dec 202410:13 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: 'व्याख्या विख्खी वुख्खू' डायलॉग सुचला तरी कसा? अशोक मामांच्या आयकॉनिक संवादामागे आहे भन्नाट किस्सा!

  • Ashok Saraf Famous Dialogue : अशोक सराफ यांच्या संवादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांच्या गाजलेल्या संवादांपैकी एक संवाद होता 'व्याख्या,विख्खी,वुख्खू'च्या मागे एक भन्नाट किस्सा आहे.

Read the full story here

Mon, 30 Dec 202408:09 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Jaya Bachchan : जया बच्चन यांना कधी हसताना पाहिलंय का? 'हे' फोटो पाहून नेटकरीही झाले अवाक्!

  • Jaya Bachchan Smiling Photo : अभिनेत्री जया बच्चन नेहमीच माध्यमांवर चिडताना किंवा रागवताना दिसल्या आहेत. मात्र, पहिल्यांदाच त्यांचं हसू कॅमेरात कैद झालं आहे.   

Read the full story here

Mon, 30 Dec 202406:39 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: कांदिवली अपघात प्रकरण, अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कार चालकाला पोलिसांनी केली अटक!

  • Urmila Kothare Accident : शुक्रवारी मध्यरात्री कांदिवलीतील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ हा अपघात झाला, ज्यामध्ये एक मेट्रो कामगार मृत्युमुखी पडला आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्यासह कार चालक आणि एक अन्य कामगार जखमी झाले.

Read the full story here

Mon, 30 Dec 202405:56 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Dileep Shankar : शूटिंगसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबला, तिथेच मृत अवस्थेत आढळला प्रसिद्ध अभिनेता!

  • Dileep Shankar Death : प्रसिद्ध अभिनेते दिलीप शंकर यांचे निधन झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. २९ डिसेंबरला सकाळी तिरुवनंतपुरममधील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला.

Read the full story here

Mon, 30 Dec 202404:26 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: हजारों जवाबों से मेरी खामोशी अच्छी… दिलजीत दोसांझनं शेवटची कॉन्सर्ट केली मनमोहन सिंग यांना समर्पित!

  • Diljit dosanjh : दिलजीत दोसांझ याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अनोख्या अंदाजात श्रद्धांजली वाहिली आहे.  त्याने आपली या दौऱ्याची शेवटची कॉन्सर्ट मनमोहन सिंग यांना समर्पित केली आहे.

Read the full story here

Mon, 30 Dec 202403:21 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video : सुट्ट्यांचा आनंद लुटून मुंबईत परतणाऱ्या शाहरुखच्या हातात 'छोटा पाहुणा'! व्हिडिओ होतोय व्हायरल

  • Shah Rukh Khan Pet Dog : अलिबागमध्ये ख्रिसमसची सुट्टी साजरी करून शाहरुख खान आपल्या कुटुंबासह मुंबईत परतला. यावेळी त्याच्यासोबत दिसलेल्या छोट्या पाहुण्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Read the full story here