मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Kareena Kapoor: करीना कपूर सेक्स सीन्स का देत नाही? राज कपूर यांचा उल्लेख करत बेबोने दिले होते उत्तर
Entertainment News in Marathi Live: Kareena Kapoor: करीना कपूर सेक्स सीन्स का देत नाही? राज कपूर यांचा उल्लेख करत बेबोने दिले होते उत्तर
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 03 Dec 202403:34 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Kareena Kapoor: करीना कपूर सेक्स सीन्स का देत नाही? राज कपूर यांचा उल्लेख करत बेबोने दिले होते उत्तर
Kareena Kapoor: सध्या सोशल मीडियावर करीना कपूरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती सेक्स सीन्स देण्याविषयी बोलत आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Raja Gosavi: हिंदी मालिकांमध्ये काम करणारी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची लेक
Raja Gosavi Daughter: ‘विनोदाचा राजा’ अशी ओळख असणारे मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेते म्हणजे राजा गोसावी. त्यांची मुलगी हिंदी मालिकांमध्ये काम करताना दिसत आहे. जाणून घ्या तिच्याविषयी…
मनोरंजन बातम्या News in Marathi: Video: 'पुष्पा २'चे तिकिट १२०० रुपयांना? ते पाहून भर कार्यक्रमात चाहता निर्मात्यांवर संतापला
Pushpa 2: दिल्ली आणि मुंबईतील काही चित्रपटगृहांमध्ये 'पुष्पा २' या चित्रपटाची सर्वात महाग तिकिटे विकली गेली आहेत. जवळपास २००० रुपयांना एक तिकिट विकले गेले आहे. त्यामुळे एका चाहत्याने भर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video: समुद्रकिनारी योग करत असताना अचानक मोठी लाट आली अन् अभिनेत्रीचा झाला मृत्यू
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये समुद्रकिनारी योग करत असलेल्या अभिनेत्रीचा मोठी लाट आल्यामुळे मृत्यू झाल्याचे दिसत आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Swapnil Joshi: एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बंदूक; स्वप्नील जोशीच्या फोटोची जोरदार चर्चा
Swapnil Joshi: सध्या सोशल मीडियावर अभिनेता स्वप्नील जोशाची एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याच्या एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बंदूक दिसत आहे. या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याने दिलाय एकच हिट सिनेमा, तरीही आहे ११ हजार कोटीपेक्षा जास्त संपत्ती
Worlds richest actor: सुपरस्टार शाहरुख खान, टॉम क्रूझ, ड्वेन जॉन्सन आणि जॉनी डेप यांच्यापेक्षा जास्त पैसा असलेला माणूस जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. आता हा अभिनेता कोण चला जाणून घेऊया...
मनोरंजन बातम्या News in Marathi: TMKOC : मुलगी असं बोलल्यावर बापाला दुःख होणारच ना! 'सोनू'च्या आरोपांवर काय बोलले असित मोदी?
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : शोचे निर्माते असित कुमार मोदी यांना अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी वादात ओढले आहे. नुकताच पलक सिधवानीनेही शो सोडला आणि निर्मात्यावर धक्कादायक आरोप केले.
मनोरंजन बातम्या News in Marathi: विक्रांत मेस्सीला नेमकी कशाची भीती वाटली? का घेतला अभिनय विश्वातून संन्यास? समोर आलं कारण!
Vikrant Massey : विक्रांत मेस्सीने अचानक अभिनयातून घेतलेला ब्रेक लोकांना पचत नाहीये. दरम्यान, विक्रांतने असे करण्यामागचे कारण काय असू शकते हे इंडस्ट्रीतील त्याच्या एका जवळच्या मित्राने आणि ट्रेड एक्सपर्टने सांगितले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Dev Anand : बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन, चाहत्यांसाठी लिहायचे पत्र! देव आनंदबद्दल 'हे' ऐकलंय का?
Dev Anand Death Anniversary : 'प्रेम पुजारी', 'गाइड', 'मंझिल' आणि 'हरे कृष्ण हरे रामा' सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या आणि बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन अशी ओळख असणाऱ्या अभिनेता देव आनंद यांची आज (३ डिसेंबर) पुण्यतिथी आहे.