Entertainment News in Marathi Live: Third Eye Asian Film Festival: थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची १० जानेवारी सुरुवात, ‘हे’ ८ चित्रपट दाखवले जाणार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Third Eye Asian Film Festival: थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची १० जानेवारी सुरुवात, ‘हे’ ८ चित्रपट दाखवले जाणार
Third Eye Asian Film Festival: थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची १० जानेवारी सुरुवात, ‘हे’ ८ चित्रपट दाखवले जाणार
Third Eye Asian Film Festival: थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची १० जानेवारी सुरुवात, ‘हे’ ८ चित्रपट दाखवले जाणार

Entertainment News in Marathi Live: Third Eye Asian Film Festival: थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची १० जानेवारी सुरुवात, ‘हे’ ८ चित्रपट दाखवले जाणार

HT Marathi Desk 05:20 PM ISTDec 28, 2024 10:50 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sat, 28 Dec 202405:20 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Third Eye Asian Film Festival: थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची १० जानेवारी सुरुवात, ‘हे’ ८ चित्रपट दाखवले जाणार

  • Third Eye Asian Film Festival : ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ यंदा १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे.

Read the full story here

Sat, 28 Dec 202402:11 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे, आमची अब्रु वेशीवर का टांगता?; प्राजक्ता माळीला अश्रू अनावर

  • Prajakta Mali on Suresh Dhas : प्राजक्ता म्हणाली की, माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचं राजकारण करा, पण आम्हाला कलाकारांना का मध्ये घेता. परळीला केवळ महिला कलाकारच येतात का, पुरुष कलाकार येत नाहीत का?

Read the full story here

Sat, 28 Dec 202412:21 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Urmila Kothare : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या भरधाव कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू, कारचा चक्काचूर

  • Urmila Kothare car Accident : अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारने दोन मजुरांना उडवले असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात उर्मिला कोठारे व तिचा ड्रायव्हरही जखमी झाला आहे.

Read the full story here

Sat, 28 Dec 202404:30 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: ऐश्वर्या रायच्या 'निंबोडा-निंबोडा' गाण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? ऐकून येईल हसू!

  • Nimbooda-Nimbooda Song : ऐश्वर्या रायवर चित्रित झालेले हे गाणे १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात होते. हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते.

Read the full story here

Sat, 28 Dec 202403:41 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Gautami Patil : गौतमी पाटीलचे छोट्या पडद्यावर आगमन, कोणत्या मालिकेत दिसणार जाणून घ्या

  • Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील छोट्या पडद्यावर दिसणार असल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे. आता गौतमी कोणत्या मालिकेत दिसणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी...
Read the full story here

Sat, 28 Dec 202403:30 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Rukhwat Review : जुना वाडा अन् दरोडा, बाहुला-बाहुली फोडतील अन्यायाला वाचा? कसा आहे 'रुखवत'? वाचा...

  • Rukhwat Marathi Movie Review : 'रुखवत' या चित्रपटात एक हटके थ्रिलर कथानक पाहायला मिळाले आहे. कसा आहे हा चित्रपट? वाचा हा रिव्ह्यू...

Read the full story here