Nana Patekar Son : नाना पाटेकर यांचे लग्न अभिनेत्री आणि बँक अधिकारी नीलकांती पाटेकर यांच्याशी झाले होते. या दोघांना मल्हार पाटेकर नावाचा मुलगा आहे.
RJ Simran Death : इन्स्टाग्रारील शेवटच्या पोस्टमध्ये सिमरन मनमोकळेपणाने डान्स करताना दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावर अशा प्रकारे जीवनाचा आनंद घेत असलेली मुलगी अवघ्या १३ दिवसांनंतर आपले जीवन संपवू शकते, असे कुणालाच वाटत नाहीये.
Bigg Boss 18 Latest Elimination : या आठवड्यात 'बिग बॉस १८'मधून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलेल्या स्पर्धकांमध्ये सारा खान, कशिश कपूर आणि ईशा सिंह यांचाही समावेश होता .
Salman Khan Sikandar Teaser : शुक्रवारी होणारा सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचा टीझर रिलीज पुढे ढकलण्यात आला आहे. याशिवाय निर्मात्यांनी नवीन रिलीज डेट देखील जाहीर केली आहे.
Squid Game 2 Review In Marathi : 'स्क्विड गेम २'मध्ये लोकांना यावेळी काही नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे. ज्यांनी या सीरिजचा पहिला सीझन पाहिला आहे, त्यांना हा दुसरा सीझन बघायला नक्कीच आवडणार आहे.
Salman Khan Birthday : एका गाण्यादरम्यान सलमान खान याला मुलींचे लेगिंग घालावे लागले होते, हा किस्सा तुम्ही ऐकलात का?