Sukanya Mone Life Story : कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सुकन्या मोने अगदी सडपातळ होत्या. मात्र, त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे सुकन्या यांचं वजन झपाट्याने वाढलं.
Bollywood Nostalgia : १९९० साली आमिर खानचा हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटात आमिर खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहेत.
Chala Hawa Yeu Dya Off Air Reason : सलग १० वर्षे प्रेक्षकांना हसवणाऱ्या या कार्यक्रमाला अशी अचानक उतरती कळा कशी काय लागली, याचा खुलासा स्वतः भाऊ कदम यांनी केला आहे.
Tejashri Pradhan Marathi Movie : महाराष्ट्रात मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहच उपलब्ध नाहीत हे दुर्दैवी आहे, असे म्हणत तेजश्री प्रधान हिने एक पोस्ट शेअर केली आहे.
Baby John Collection : 'बेबी जॉन'ला त्याच्या पहिल्याच दिवशी 'पुष्पा २'च्या २१ दिवसांच्या कलेक्शनने इतकी जोरदार धडक मारली की, तो फार वर जाऊ शकला नाही.
Pushpa 2 Collection : ‘पुष्पा २’ने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. अनेक वादांमध्येही या चित्रपटाची कमाई इतकी जबरदस्त आहे की, ‘पुष्पा २’ने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे.