Allu Arjun Tension Increased : अल्लू अर्जुनविरोधात नवी तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपटात पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने त्याच्यावर केला आहे.
Shyam Benegal Movies : ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी भलेही या जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी बनवलेल्या चित्रपटांमधून त्यांच्या स्मृती लोकांच्या मनात सदैव अजरामर राहतील.
Mohammed Rafi Birth Anniversary : हजारो गाणी रेकॉर्ड केलेल्या या दिग्गज गायकाला एक गाणे रेकॉर्ड करताना आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि रडतच त्यांनी गाण्याचे रेकॉर्डिंग केले.
Fire Accident Singer Shaan : प्रसिद्ध गायक शानच्या इमारतीला आग लागल्याची बातमी समोर आली आहे ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
Happy Birthday Anil Kapoor : अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दीत प्रचंड यश मिळवलं. पण, त्याच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या आधीच्या जीवनात त्याने खूप संघर्ष केला.