मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: राजघराण्याशी संबंध, दोन घटस्फोट, लग्न न करताच बाळाला दिला जन्म; कोण होती संजय दत्तची दुसरी पत्नी?
Entertainment News in Marathi Live: राजघराण्याशी संबंध, दोन घटस्फोट, लग्न न करताच बाळाला दिला जन्म; कोण होती संजय दत्तची दुसरी पत्नी?
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Mon, 23 Dec 202403:44 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: राजघराण्याशी संबंध, दोन घटस्फोट, लग्न न करताच बाळाला दिला जन्म; कोण होती संजय दत्तची दुसरी पत्नी?
अभिनेता संजय दत्तच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. तुम्हाला संजय दत्तच्या दुसऱ्या पत्नीविषयी माहिती आहे का? चला जाणून घेऊया...
मनोरंजन बातम्या News in Marathi: ‘पाताल लोक २’ या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी खूशखबर, प्रदर्शनाची तारीख ठरली
Pataal Lok 2: 'पाताल लोक' ही सीरिज प्रचंड गाजली होती. आता या सीरिजच्या दुसऱ्या सिझनच्या प्रदर्शनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. चला जाणून घेऊया या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख...
मनोरंजन बातम्या News in Marathi: या कॉन्सर्टमुळे माझे पैसे, वेळ वाया गेला; मुंबईतील दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टनंतर महिलेची पोस्ट व्हायरल
Diljit Dosanjh: गायक दिलजीत दोझांसचा मुंबईत कॉन्सर्ट होता. या कॉन्सर्टनंतर एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने 'या कॉन्सर्टमुळे माझे पैसे, वेळ वाया गेला' असे म्हटले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: एका टीव्ही शोच्या कथेवरून बनला होता शाहरुख खानचा 'हा' चित्रपट; क्लायमॅक्समध्ये दाखवलेली सत्य घटना!
Shah Rukh Khan Bollywood Movie: सुपरस्टार शाहरुख खानच्या चित्रपटांची यादी मोठी आहे, पण तुम्हाला या चित्रपटाबद्दल माहिती आहे का ज्याची कथा एका टीव्ही शोवर आधारित आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: पँटला नाही बक्कल पण आम्हाला शिकवते अक्कल; हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’चा भन्नाट टीझर प्रदर्शित
Fussclass Dabhade Teaser: 'फसक्लास दाभाडे!' या चित्रपटात अभिनेत्री क्षिती जोग, अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे चित्रपटाची उत्सुक पाहायला मिळते.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरची 'रमा' आहे तरी कोण? पहिल्यांदाच आली सगळ्यांसमोर!
Akshay Kelkar Girlfriend Reveal : बिग बॉसच्या घरात असताना अक्षय नेहमीच त्याच्या गर्लफ्रेंड 'रमा'बद्दल बोलताना दिसायचा. ही रमा कोण आहे, ते आता समोर आलं आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर फेकले टोमॅटो, केली तोडफोड! उस्मानिया विद्यापीठाच्या आठ सदस्यांना अटक
Attack On Allu Arjun House : काही हल्लेखोरांनी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या घरात बळजबरीने घुसून तोडफोड करून फुलांच्या कुंड्या फोडण्यात आल्या.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2 : अखेर ‘पुष्पा २’ने ‘बाहुबली २’लाही टाकलं मागे! अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम
Pushpa 2 BO Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा २ द रूल' दक्षिणेपेक्षा हिंदी पट्ट्यात जास्त कमाई करताना पहायला मिळत आहे.