पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य अनेकदा अभिजीत आपल्या वक्तव्यांमुळे वादात सापडले असून नुकतेच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत.
Bollywood Nostalgia Story : राज कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत असे अनेक चित्रपट आणि व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, ज्यांना आजही लोक विसरू शकलेले नाहीत.
CID Season 2 New Episode : पहिल्या एपिसोडमध्ये दयाच्या एका छोट्याशा चुकीमुळे अभिजीतच्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे दाखवण्यात आले होते.
Abhijeet Bhattacharya And Shah Rukh Khan : सुपरस्टार शाहरुख खानच्या 'बादशाह' चित्रपटातील 'वो लडकी' या लोकप्रिय ट्रॅकच्या चाहत्यांनी बनवलेल्या मॅशअपवर त्याने भडक प्रतिक्रिया दिल्याने गायक चांगलाच चर्चेत आला होता.
Gadar 3 Latest Update : सनी देओलच्या ‘गदर ३’मध्ये खलनायकाची भूमिका कोण साकारणार? जाणून घ्या नाना पाटेकरांनी या प्रश्नाचे काय उत्तर दिले?
Allu Arjun On Pushpa 2 stampede : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या आरोपांनंतर अल्लू अर्जुनने संध्या थिएटरमधील प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.