Entertainment News in Marathi Live: अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीवर एक्स बॉयफ्रेंडच्या हत्येचा आरोप, पोलिसांनी केली अटक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीवर एक्स बॉयफ्रेंडच्या हत्येचा आरोप, पोलिसांनी केली अटक
अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीवर एक्स बॉयफ्रेंडच्या हत्येचा आरोप, पोलिसांनी केली अटक
अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीवर एक्स बॉयफ्रेंडच्या हत्येचा आरोप, पोलिसांनी केली अटक

Entertainment News in Marathi Live: अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीवर एक्स बॉयफ्रेंडच्या हत्येचा आरोप, पोलिसांनी केली अटक

HT Marathi Desk 03:00 PM ISTDec 02, 2024 08:30 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 02 Dec 202403:00 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीवर एक्स बॉयफ्रेंडच्या हत्येचा आरोप, पोलिसांनी केली अटक

  • नर्गिस फाखरीची बहीणला न्यूयॉर्क पोलिसांनी बॉयफ्रेंडच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. वाचा नेमकं काय झालं आहे.
Read the full story here

Mon, 02 Dec 202402:37 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: अंधविश्वास की चमत्कार? सिनेमा हिट होण्यासाठी राज कपूर यांचा 'तो' उपाय ठरला होता यशस्वी

  • राज कपूर यांना इंडस्ट्रीचा ग्रेट शोमॅन म्हटलं जातं. राज कपूर यांचे 'आवारा', 'श्री ४२०', 'मेरा नाम जोकर', 'बरसात', 'जगते रहो', 'राम तेरी गंगा मैली' आणि 'बॉबी' हे चित्रपट आजही चांगलेच आवडतात. राज कपूर यांच्याबद्दल चित्रपटसृष्टीत अनेक किस्से आहेत.
Read the full story here

Mon, 02 Dec 202402:13 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: प्रियकरासोबतचा कोर्टात वाद आणि अचानक झाला मृत्यू, पद्मा चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

  • सौंदर्याचा आयटम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मा चव्हाण यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले. तसेच त्यांचे खासगी आयुष्य देखील प्रचंड चर्चेत राहिले.
Read the full story here

Mon, 02 Dec 202401:33 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: 'बायको सांगते तसं करा', घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने विवाहित पुरुषांना दिला सल्ला

  • Aishwarya Rai and Abhishek Bachchan: गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, अभिषेकने विविहित पुरुषांना दिलेला सल्ला सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Read the full story here

Mon, 02 Dec 202401:02 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video: हे जरा जास्तच होतय; मलायकाने रेमोसोबत जमिनीवर लोळून डान्स करताच गीता माँ चिडली

  • Viral Video: सध्या सोशल मीडियावर मलायका अरोराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका रेमो डिसूजासोबत जमिनीवर लोळून डान्स करताना दिसत आहे. ते पाहून गीता माँ चिडल्याचे दिसत आहे.
Read the full story here

Mon, 02 Dec 202410:10 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: New Serial : एवढच बघायचं राहिलं होतं; 'इच्छाधारी नागीण' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी संतापले

  • New Serial : झी मराठी वाहिनीवर एक नवी मालिका इच्छाधारी नागीण' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Read the full story here

Mon, 02 Dec 202409:54 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: उगाच नाही म्हणत अभिनय सम्राट! बरगड्या फ्रॅक्चर असतानाही अशोक सराफ यांनी शूटिंग थांबवलं नाही!

  • Ashok Saraf New Marathi Serial : ‘अशोक मा. मा.’ या मालिकेचे शूटिंग करत असताना अशोक सराफ यांना मोठी दुखापत झाली होती.  तरीही, शूटिंग अजिबात थांबू दिलं नाही.

Read the full story here

Mon, 02 Dec 202409:14 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video: 'चढती जवानी' गाण्यावर तरुणीने काय हलवली कंबर, डान्स पाहून नेटकरीही झाले फिदा!

  • Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील तरुणी 'चढती जवानी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
Read the full story here

Mon, 02 Dec 202408:07 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Actress Shobitha: अभिनेत्री शोभिताने केली आत्महत्या, शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • Actress Shobitha: अभिनेत्री शोभिता शिवण्णाचा मृतदेह राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. तिच्या मृत्यूनंतर तिची शेवटची पोस्ट आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
Read the full story here

Mon, 02 Dec 202407:32 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Dua Lipa : दुआ लिपाच्या कॉन्सर्ट वाजलं शाहरुख खानचं गाणं! अभिनेत्याचं कौतुक होताच 'हा' गायक झाला नाराज

  • Dua Lipa Music Concert : दुआ लिपाने सादर केलेले हे गाणे ‘बादशाह’ चित्रपटातील आहे. या कॉन्सर्टनंतर सर्वत्र शाहरुख खानची चर्चा होत आहे.

Read the full story here

Mon, 02 Dec 202405:37 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Pushpa 2 Booking : 'पुष्पा २'ने शाहरुख खानच्या 'पठान'लाही टाकलं मागे! अ‍ॅडव्हान्स बुकिंगने रचला विक्रम

  • Pushpa 2 Advance Booking : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. त्याच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Read the full story here

Mon, 02 Dec 202405:02 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: vikrant massey : आता ती वेळ आल्याचं मला जाणवतंय! यशाच्या शिखरावर चढणारा विक्रांत अभिनय विश्व सोडणार?

  • vikrant massey viral post : अभिनेता विक्रांत मेस्सीने १ डिसेंबरच्या पहाटे आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये विक्रांत मेस्सीने अभिनयातून निवृत्ती जाहीर केली आहे.

Read the full story here

Mon, 02 Dec 202404:35 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video : 'गंजी चुडैल' बनलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? वयाच्या ६५व्या वर्षीही दिसते ग्लॅमरस!

  • Viral Video : वयाच्या ६५ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्रीने असं रूप घेतलं आहे, की त्यात त्या ओळखू देखील येत नाहीयेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Read the full story here

Mon, 02 Dec 202403:09 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Boman Irani : 'मुन्नाभाई'चे डॉक्टर अस्थाना ते 'थ्री इडियट्स'चे व्हायरस; 'या' ५ भूमिकांनी बदललं बोमन इराणी यांचं आयुष्य!

  • Boman Irani Birthday Special : बोमन यांनी आजवर अनेक भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. आज त्याच्या ६५व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या गाजलेल्या काही पात्रांबद्दल जाणून घेऊया...

Read the full story here