Entertainment News in Marathi Live: Dada Kondake: दादा कोंडकेंना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कशी सुचली कथा? वाचा भन्नाट किस्सा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Dada Kondake: दादा कोंडकेंना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कशी सुचली कथा? वाचा भन्नाट किस्सा
Dada Kondake: दादा कोंडकेंना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कशी सुचली कथा? वाचा भन्नाट किस्सा
Dada Kondake: दादा कोंडकेंना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कशी सुचली कथा? वाचा भन्नाट किस्सा

Entertainment News in Marathi Live: Dada Kondake: दादा कोंडकेंना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कशी सुचली कथा? वाचा भन्नाट किस्सा

HT Marathi Desk 05:02 PM ISTDec 18, 2024 10:32 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Wed, 18 Dec 202405:02 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Dada Kondake: दादा कोंडकेंना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कशी सुचली कथा? वाचा भन्नाट किस्सा

  • Dada Kondake: दादा कोंडके यांचा प्रत्येक सिनेमा हा जवळपास हिटला होता. पण 'सासरचं धोतर' हा सिनेमा फारशी कमाई करु शकला नाही. या चित्रपटाची कथा दादांना कशी सुचली चला जाणून घेऊया...
Read the full story here

Wed, 18 Dec 202401:38 PM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: दीपिका आणि रणवीरच्या मुलीचा फोटो पाहिलात का? व्हायरल फोटो मागचे सत्य जाणून बसेल धक्का

  • दुआ पदुकोण सिंगच्या नावाने सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. पण, ती दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची मुलगी आहे की नाही चला जाणून घेऊया...
Read the full story here

Wed, 18 Dec 202411:06 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Jilabi Teaser: माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका प्लीज; स्वप्नील जोशीच्या 'जिलबी'चा दमदार टीझर प्रदर्शित

  • Jilabi Teaser: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांच्या 'जिलबी' सिनेमाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.
Read the full story here

Wed, 18 Dec 202410:44 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Aishwarya Rai : 'राजा हिंदुस्तानी' असणार होता ऐश्वर्या रायचा पहिला चित्रपट! मग कशी लागली करिश्माची वर्णी?

  • Aishwrya Rai First Movie : ऐश्वर्याच्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातही पाहायला मिळणार होती. पण, आयत्यावेळी ऐश्वर्याने या चित्रपटाला नकार दिला होता.

Read the full story here

Wed, 18 Dec 202410:23 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: John Abraham: ‘९ वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्याने मला सोडलं', प्रसिद्ध अभिनेत्रीचे जॉन अब्राहमवर केले होते गंभीर आरोप

  • John Abraham: बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमवर एका प्रसिद्ध अभिनेत्रीने गंभीर आरोप केले होते. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे चला जाणून घेऊया..
Read the full story here

Wed, 18 Dec 202409:14 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: १९८०चा एक चित्रपट ज्यासाठी झीनत अमानला करावी लागली होती तडजोड! अमिताभ बच्चन-शत्रुघ्न सिन्हा होते कारण

  • Bollywood Nostalgia Kissa : १९८०मध्ये प्रदर्शित झालेला ‘दोस्ताना’ चित्रपट, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत झीनत अमान मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या.

Read the full story here

Wed, 18 Dec 202408:27 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Chhaya Kadam: 'लापटा लेडीज' ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडताच छाया कदम नाराज, म्हणाल्या...

  • Chhaya Kadam: सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी शॉर्टलिस्ट न झाल्याने 'लपटा लेडीज'मधील अभिनेत्री छाया कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Read the full story here

Wed, 18 Dec 202406:49 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Thukra Ke Mera Pyar: ही वेब सीरिज बघाल तर मुलींवरचा विश्वासच उडून जाईल! आहे काय नेमकं त्यात?

  • Thukra Ke Mera Pyar : 'ठुकरा के मेरा प्यार' असे या वेब सीरिजचे नाव असून, ही सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज बनली आहे. प्रेमावर आधारित असलेली ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे.

Read the full story here

Wed, 18 Dec 202404:34 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: शेवटच्या भागात माती खाल्ली! 'जवान'च्या दिग्दर्शकाला लूकवरून काय बोलला कपिल शर्मा? आता होतोय ट्रोल

  • Kapil Sharma On Atlee : कपिल शर्मा आणि 'बेबी जॉन' चित्रपटाचे निर्माते ॲटली कुमार दोघेही चर्चेत आहेत आणि ॲटलीमुळे कपिलला ट्रोल देखील केले जात आहे.

Read the full story here

Wed, 18 Dec 202403:20 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Laapataa Ladies : मोठा धक्का! आमिर खान-किरण रावच ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

  • Laapataa Ladies Oscar 2025 : आमिर खानच्या प्रॉडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले होते. दिग्दर्शक म्हणून किरणचा हा दुसरा चित्रपट आहे, ज्याला समीक्षकांचाच नव्हे तर प्रेक्षकांचाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

Read the full story here