मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 17 Dec 202404:09 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: 'या' मराठमोळ्या मॉडेलच्या न्यूड पोजने ९०च्या दशकात उडवली होती खळबळ, १४ वर्षे चालला खटला
या न्यूड फोटोशूट विरोधात अनेक खटले दाखल झाले होते. जवळपास १४ वर्षे खटला सुरु होता. आता हे फोटोशूट कोणते होते चला जाणून घेऊया…
मनोरंजन बातम्या News in Marathi: Amir Khan: आमचे आजही एकमेकांवर प्रेम आहे; किरण रावसोबतच्या नात्याबद्दल आमीर खानचा खुलासा
Amir Khan: आमिर खान आणि किरण राव यांच्या 'लापता लेडीज' या चित्रपटाने कमाल केली आहे. आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती किरणने केली आहे. घटस्फोटानंतरही हे दोघे एकत्र दिसत आहेत. त्यावर आमिरने प्रतिक्रिया दिली.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Funny Video: संतोष जुवेकरला हवे होते बर्थडे गिफ्ट, कुशल बद्रिकेला मॉलमध्ये घेऊन गेला अन् झाला पोपट
Funny Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेता संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिकेचा एक मेजशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल...
मनोरंजन बातम्या News in Marathi: Viral Video : या सासू-सुनेचं पटत नाही वाटतं! नीतू कपूरने भर कार्यक्रमात केलं आलियाकडे दुर्लक्ष
Alia-Neetu Viral Video : आलिया भट्टचे सासू नीतू कपूर यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण, यादरम्यान दोघींचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Tejashri Pradhan : हो मला आता लग्न करायचं आहे! तेजश्री प्रधानला थाटायचाय पुन्हा संसार; मग अडतंय कुठं?
Tejashri Pradhan Second Marriage : अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल नेहमीच काहीना काही प्रश्न विचारले जातात. अभिनेत्री अनेकदा अशा प्रश्नांना उत्तर देणं टाळते.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Viju Khote Birth Anniversary : अवघ्या ७ मिनिटांच्या भूमिकेनं बदललं विजू खोटे यांचं नशीब! कसं मिळालेलं 'शोले'त काम?
Viju Khote Birth Anniversary : आज (१७ डिसेंबर) अभिनेते विजू खोटे यांची जयंती. विजू खोटे जारी आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या अभिनयामुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.