मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Mr. India: 'मिस्टर इंडिया'मधील तेजसाहेब आठवतायेत का? आहेत महाराष्ट्र भूषण शाहीर साबळे यांचे जावई
Entertainment News in Marathi Live: Mr. India: 'मिस्टर इंडिया'मधील तेजसाहेब आठवतायेत का? आहेत महाराष्ट्र भूषण शाहीर साबळे यांचे जावई
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sat, 14 Dec 202406:55 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Mr. India: 'मिस्टर इंडिया'मधील तेजसाहेब आठवतायेत का? आहेत महाराष्ट्र भूषण शाहीर साबळे यांचे जावई
'मिस्टर इंडिया' सिनेमातील तेजसाहेबांची भूमिका साकारणारा कलाकार आठवतोय का तुम्हाला? या कालाकारचे मराठी चित्रपटसृष्टीशी आहे जवळचे नाते.
मनोरंजन बातम्या News in Marathi: वडिलांना पाहून मुलाने मारल्या उड्या तर पत्नीने मारली मिठी; जेलमधून घरी येताच अल्लू अर्जुनचा व्हिडीओ व्हायरल
Allu Arjun: शनिवारी सकाळी अल्लू अर्जुनची सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुन सर्वप्रथम घरी गेला आहे. त्याला पाहून मुलाने आनंदाने उड्या मारल्या आहेत.
Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच सौदी अरेबीयाला गेली होती तेथे तिने एटीव्ही राइडचा आनंद घेतला आहे. तेथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Raj Kapoor Birth Anniversary: राज कपूर यांचे प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत होते अफेअर, पत्नीला कळाले अन्....
Raj Kapoor Birth Anniversary: आज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
मनोरंजन बातम्या News in Marathi: Allu Arjun: रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अखेर अल्लू अर्जुन घरी परतला, घराबाहेर सुरक्षा दल तैनात
Allu Arjun: अल्लू अर्जुनला काल संध्याकाळी जामीन मंजुर झाला होता. पण तरीही त्याला संपूर्ण रात्र तुरुंगात काढावी लागली होती. आज पहाटे अल्लू अर्जुन घरी परतला आहे.