मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 12 Dec 202404:51 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: V. Shantaram: अभिनेत्री नग्न अवस्थेत व्ही. शांताराम यांच्यासमोर उभी राहिली आणि मग...
V. Shantaram: व्ही. शांताराम हे दिसायला अतिशय देखणे होते. त्यामुळे सेटवरील अनेक स्त्रीया त्यांच्या प्रेमात पडत असत. असाच एक किस्सा चला जाणून घेऊया…
मनोरंजन बातम्या News in Marathi: Bigg Boss 18 : सलमानच्या 'बिग बॉस'ची वेळ बदलणार! आता किती वाजता बघता येणार हा शो? जाणून घ्या
Bigg Boss 18 New Time : १६ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या आवडत्या शोची वेळ बदलत आहे. आता सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस १८'च्या वेळेबाबत एक नवी अपडेट आली आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Bharat Jadhav Birthday: केदार शिंदेसोबत इतकं वाजलं की भरत जाधव यांनी दिलेली 'सही रे सही' सोडण्याची धमकी! वाचा किस्सा
Bharat Jadhav Birthday Special : भरत जाधव यांची अनेक नाटकं इतकी गाजली आहेत की, त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी जागा मिळवली आहे. अशाच नाटकांपैकी एक म्हणजे ‘सही रे सही’.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Rajinikanth Birthday : 'ए कोण आहेस तू? चल निघ इथून!'; सगळ्यांसमोर निर्मात्याने केला होता रजनीकांत यांचा अपमान!
Rajinikanth Birthday Special Kissa : चाहते रजनीकांत यांची देवाप्रमाणे पूजा करतात. पण, एक वेळ अशी आली होती की, एका निर्मात्याने त्यांचा सगळ्यांसामोर अपमान केला होता.