मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Wed, 11 Dec 202405:00 PM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: आमची हवा टाइट झाली होती! पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीबद्दल रणबीर कपूर काय बोलला?
नुकताच कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता अभिनेता रणबीर कपूरने या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: माधुरीचा 'हम आपके है कौन' आहे या सिनेमाचा रिमेक, १९९४साली केली होती तुफान कमाई
Madhuri Dixit: आज आम्ही तुम्हाला १९९४ सालातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाबद्दल सांगत आहोत. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसली होती.
मनोरंजन बातम्या News in Marathi: बहीण सोनाक्षीच्या लग्नाला जाण्यास भावाने दिला होता नकार? शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले खरे कारण
बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलगी सोनाक्षीच्या लग्नाविषयी वक्तव्य केले आहे. लग्नात सोनाक्षीचा भाऊ का गैरहजर होता हे देखील त्यांनी सांगितले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: वडिलांनी वाऱ्यावर सोडलं, ऐन तारुण्यात गश्मीर महाजनीला लागलं होतं दारूचं व्यसन! लग्न केलं अन्...
Gashmeer Mahajani: गश्मीरचे वडील रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्यानंतर अशा अनेक गोष्टी समोर आल्या ज्यामुळे त्यांच्या कुटुंबातील वैयक्तिक वाद चव्हाट्यावर आले. यानंतर गश्मीरला अनेक प्रकारच्या ट्रोलर्सना तोंड द्यावे लागले.
मनोरंजन बातम्या News in Marathi: Kareena Kapoor: तैमुरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली खास पोस्ट, करीनाने शेअर केला फोटो
Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिचे आई-वडील राज कपूर यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यासाठी आले होते.
मनोरंजन बातम्या News in Marathi: विमानतळावरून उचललं, १२ तास टॉर्चर केलं, सुनील पालनंतर 'स्त्री २' अभिनेते मुश्ताक खान किडनॅप!
Mushtaq Khan Kidnapping Case: मुश्ताक खान यांना मेरठमध्ये एका सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी कार पाठवून बोलावण्यात आले होते. त्यावेळेस ही घटना घडली.
Malaika Arora Rahul Vijay : मलायका अरोराचे नाव नुकतेच स्टायलिस्ट राहुल विजयसोबत जोडले गेले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र, आता या बातमीचे सत्य समोर आले आहे.
मनोरंजन बातम्या News in Marathi: लाल सिंह चड्ढाच्या अपयशानंतर आमिर खानने मागितली करीना कपूरची माफी! अभिनेत्रीला म्हणाला...
magitlyacheAamir Khan Kareena Kapoor : करीना कपूरने २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील निराशाजनक कामगिरीबद्दल आमिर खानने तिची माफी मागितल्याचे म्हटले आहे.