Pushpa 2 Controversy : राजपूत नेते राज शेखावत यांनी 'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाच्या निर्मात्याला क्षत्रियांच्या कथित अपमान केल्याबद्दल धमकी दिली आहे.
Pushpa 2 Collection Day 5 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाने आणखी एक विक्रम रचला आहे. ‘पुष्पा २’ हा जगभरात सर्वात जलदगतीने ९०० कोटींचा टप्पा ओलांडणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.
Nostalgia Old TV Serials : ९०च्या काळात मोजक्याच मालिका प्रदर्शित होत असल्याने संपूर्ण कुटुंब एकत्र बसून या मालिका बघायचे. यातही एक वेगळीच मजा असायची.
Garam Dharam Dhaba Case : दिल्लीतील न्यायालयाने ८९ वर्षीय चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांना नोटीस बजावली आहे. हे प्रकरण गरम धरम ढाब्याशी संबंधित फसवणुकीचे आहे.
Aaliyah Kashyap Mehendi Ceremony : अनुराग कश्यपची मुलगी आणि जावई यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. आलिया कश्यपसारखी अनोखी ब्राइडल मेहंदी आधी कुणीच पाहिली नसेल.
Bollywood Nostalgia : या चित्रपटात अशोक कुमार मुख्य भूमिकेत दिसले होते. आपल्या काळातील सुंदर अभिनेत्री मुमताज शांती अशोक कुमार यांच्यासोबत दिसली होती. हा चित्रपट अतिशय कमी बजेटमध्ये बनवण्यात आला होता.
OTT Releases This Week : या आठवड्यात अनेक चित्रपट आणि मालिका ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या वीकेंडला तुम्हाला काय काय बघायला मिळेल याची यादी बघा...
Sunil Pal Kidnapers Video Viral : सुनील पाल यांनी २ डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावरून आपले अपहरण झाल्याचा दावा केला होता. यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्यांना मेरठला नेले.
Geeta Updesh In Marathi : आजच्या लेखात आम्ही तुम्हाला गीता उपदेशमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्हीही तुमचे जीवन चांगले बनवू शकता.