मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 08 Aug 202402:48 PM IST
मनोरंजन News in Marathi: Sukh Kalaley : मिथिलाच्या नव्या आयुष्याला सुरुवात! ‘सुख कळले’ मालिका रंजक वळणावर
Sukh Kalaley : कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुख कळले’ या मालिकेतील मिथिलाच्या आयुष्यात मोठे वादळ आले होते. पण या वादळाचा तिने कुटुंबीयांच्या आधारामुळे सामना केला आहे. आता मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.
मनोरंजन News in Marathi: सगळ्यांनीच आपले संसार मांडले तर या विश्वाचा संसार कोण मांडणार?, 'रघुवीर' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शत
Raghuveer Movie Trailer: गेल्या काही दिवसांपासून 'रघुवीर' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.
मनोरंजन News in Marathi: Prajakta Mali: वाढदिवशी प्राजक्ता माळीने दिले चाहत्याना खास गिफ्ट, 'फुलवंती' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर
Prajakta Mali: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.
मनोरंजन News in Marathi: Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा! राम मंदिरासाठी दान दिल्यानंतर आता हाजी अली दर्ग्यावर दिले १.२१ कोटी!
Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने राम मंदिराच्या बांधकामाच्यावेळी कोट्यवधी रुपये दान केले होते. आता त्याने हाजी अली दर्ग्यासाठी देखील मोठी देणगी दिली आहे.
मनोरंजन News in Marathi: Naga Chaitanya: समंथाचा नवरा दुसरं लग्न करतोय! ‘या’ अभिनेत्रीसोबत साखरपुडाही झाला! समोर आला पहिला फोटो
Naga Chaitanya and Sobhita Dhulipala: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांनी अंगठ्यांची देवाणघेवाण करत साखरपुडा केला आहे. याची माहिती नागार्जुन यांनी ट्विटरवरून दिली आहे.
मनोरंजन News in Marathi: Premachi Goshta: सागर आणि मुक्ताचा रोमान्स पाहून सावनीचा जळफळाट, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय होणार?
Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. सावनी आदित्यला घेऊन सागरच्या घरी राहायला आली आहे. तिथेही सतत काही ना काही करताना दिसत आहे.
मनोरंजन News in Marathi: Dada Kondke: काय होता दादा कोंडके यांच्या कॉमेडीचा खास मंत्र? महेश कोठारे यांनी थेट सांगूनच टाकलं गुपित!
Dada Kondke Birth Anniversary: अनेक जुन्या काळातील मराठी नावाजलेले कलाकार-दिग्दर्शक हे दादा कोंडके यांच्यापासून प्रेरित झाले आहेत आणि काहींना त्यांच्या सोबत काम करण्याचे भाग्यही लाभले आहे.
मनोरंजन News in Marathi: Gharoghari Matichya Chuli: सारंगला ऑफिसमध्ये खरंच मिळाली सावत्र वागणूक? सुमित्राचं वागणं बघून जानकीला बसणार धक्का!
Gharoghari Matichya Chuli 8 August 2024 Serial Update: ऐश्वर्याने अजूनही आपले कारस्थान रोखलेले नाही. आता ती सुमित्रा आईच्या मनात विष कालवण्याचं काम करणार आहे.
मनोरंजन News in Marathi: Tharala Tar Mag: प्रतिमा पहिल्यांदाच कुटुंबासोबत प्रेमानं वागणार; पूर्णा आजीला आनंद होणार! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर
Tharala Tar Mag 8 August 2024 Serial Update: वीस वर्षांपूर्वी झालेल्या गंभीर अपघातामुळे प्रतिमा आत्यांची वाचा आणि स्मृती गेली आहे. सगळी आपली माणसं असताना देखील प्रतिमा आत्या कोणाला ओळखू शकत नाही.
मनोरंजन News in Marathi: समंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्य-शोभिता धुलिपाला चाहत्यांना गुड न्यूज देणार? आज होणार मोठी घोषणा!
Naga Chaitanya And Sobhita Dhulipala: नागा चैतन्यने २०२१मध्ये समंथा रूथ प्रभूला घटस्फोट दिला. त्यानंतर त्याने अभिनेत्री शोभिताला डेट करण्यास सुरुवात केली.
मनोरंजन News in Marathi: Prajakta Mali Birthday: अभिनयात अजिबातच रस नव्हता! मग कशी मनोरंजन विश्वात आली प्राजक्ता माळी? वाचा...
Happy Birthday Prajakta Mali: मराठी मनोरंजन विश्वात एक चमकदार नाव असलेली प्राजक्ता माळी, आजच्या घडीला एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण, ही यशस्वी कारकीर्द तिने स्वप्नातही बघितली नव्हती.