मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: जॉन अब्राहमची गोल्ड मेडलिस्ट मनू भाकरची घेतली भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?
Entertainment News in Marathi Live: जॉन अब्राहमची गोल्ड मेडलिस्ट मनू भाकरची घेतली भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Wed, 07 Aug 202405:22 PM IST
मनोरंजन News in Marathi: जॉन अब्राहमची गोल्ड मेडलिस्ट मनू भाकरची घेतली भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?
जॉन अब्राहमने नुकतीच ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरची भेट घेतली. तिच्या भेटीचा फोटो जॉनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे जॉन ट्रोल झाला आहे.
मनोरंजन News in Marathi: Viral News: अर्धनग्नावस्थेत एकाच बेडवर झोपले एल्विश आणि लवकेश! व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Viral News: एका व्हिडिओमध्ये एल्विश यादव त्याचा मित्र लुकेश कटारियासोबत मस्ती करताना दिसत आहे. दोघेही एकाच बेडरूममध्ये एकाच बेडवर आहेत. एल्विश देखील गंमतीने समलिंगी होण्याचे संकेत देताना दिसत आहे.
मनोरंजन News in Marathi: तुमचा मुलगा काही करू शकत नाही, त्याची उंची नाही; 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात छोटा पुढारी रडला!
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात छोटा पुढारी आणि डीपी दादा एकत्र बसून गप्पा मराताना दिसतात. पण अचानक घन:शाम हा भावूक होतो. त्याच्या कुटुंबाला समाजातील लोकांनी कशाप्रकारणे हिणवले हे सांगितले आहे.
मनोरंजन News in Marathi: Tharala Tar Mag: सुभेदारांच्या घरात कॉफीवरून रंगणार युद्ध! सायली आणि प्रियाच्या वादात अर्जुन होणार त्रस्त
Tharala Tar Mag 7 August 2024 Serial Update: अर्जुनने मैत्रीचं नाटक केल्याने आता प्रिया सतत त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिने अजूनही आश्रम केस संदर्भात अर्जुनला काहीही सांगितलेलं नाही.
मनोरंजन News in Marathi: Premachi Goshta: आदित्यने मुक्ताकडे हात जोडून मागितली मदत, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार
Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. सावनी आदित्यला घेऊन सागरच्या घरी राहायला आली आहे. तिथेही सतत काही ना काही करताना दिसत आहे.