मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी करणार बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण? वाचा अभिनेता काय म्हणाला
Entertainment News in Marathi Live: Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी करणार बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण? वाचा अभिनेता काय म्हणाला
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sat, 31 Aug 202412:12 PM IST
Entertainment News in Marathi: Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी करणार बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण? वाचा अभिनेता काय म्हणाला
Nawazuddin Siddiqui Daughter: नवाजुद्दीन सिद्दीकीने आपली मुलगी शोरा लंडनमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेत आहे आणि या क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे यावर वक्तव्य केले आहे.
Entertainment News in Marathi: हेमा कमिटीच्या रिपोर्टवर समंथाने केलं भाष्य; तेलुगू इंडस्ट्रीत होणाऱ्या लैंगिक शोषणावर म्हणाली…
Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मल्याळम इंडस्ट्रीमध्ये महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत वक्तव्य केले आहे.
Kushal Badrikde Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कुशल बद्रिके माफी मागताना दिसत आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय झालं?
like and subscribe Marathi Movie: ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चर्चा सुरु होती. आता या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे स्पष्ट झाले आहे.
Entertainment News in Marathi: Premachi Goshta: आई या पवित्र नात्यावर कलंक आहेस तू प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताने सावनीला सुनावले
Premachi Goshta Serial Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी ही सर्वांना पटापट बोलताना दिसते. आता मुक्ताने सावनीला चांगलेच सुनावले आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार?
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसतो. आता कार्यक्रमात काम करणाऱ्या एका कलाकाचे गाणे प्रदर्शित झाले आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी...
Entertainment News in Marathi: सोनाक्षी सिन्हाने पती जहीरला 'अबे चल' म्हणताच नेटकरी संतापले, व्हिडीओमुळे अभिनेत्री झाली ट्रोल
सोनाक्षी सिन्हाला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. सोनाक्षी डिनर डेटवर गेली असता एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिने पतीसाठी वापरलेले शब्द ऐकून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Viral Video: सध्या सोशल माडियावर एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश लाघटेची गवळण ऐकून चक्क आजीबाई स्वत:ला थांबवू शकल्या नाहीत. त्यांनी ठेका धरला आहे.