मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Shiva Marathi Serial Update: शिवा वस्तीत जाऊन पुन्हा आपल्या शिवा कपड्यांमध्ये येऊन दहीहंडी फोडते म्हणून सिताई शिवाशी अबोला धरते. तिला चांगलीच शिक्षा देते.
Stree 2 Box Office Collection: अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री २' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली. आता या चित्रपटाने अनेक हिट चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. १६ दिवसात चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घ्या...
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: अभिजीत सावंतचा बिग बॉस मराठीच्या घरातील गेम पाहून पत्नीने केली पोस्ट, म्हणाली...
Bigg Boss Marathi 5: सध्या चर्चेत असणारा बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन चर्चेत आहे. या सिझनमध्ये गायक अभिजीत सावंतची जोरदार चर्चा सुरु आहे. आता अभिजीतच्या पत्नीने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Juhi Chawla: एक यादी समोर आली आहे. या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांना देखील मागे टाकले आहे. आता नेमकं कशात जुईने त्यांना मागे टाकले चला जाणून घेऊया...
Premachi Goshta Update: छोट्या पडद्यावरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या सर्वांची मने जिंकत आहे. आता मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?
Entertainment News in Marathi: The Great Kapil Shrama Show: 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नेटफ्लिक्सवर चालला की पडला..? कॉमेडियनने स्पष्ट सांगितले
The Great Kapil Shrama Show: 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. पण काही मोजक्याच एपिसोडनंतर हा शो बंद करण्यात आला. आता हा शो चालला की पडला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर एका कॉमेडियनने वक्तव्य केले आहे.
Makarand Anaspure: अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेते मकरंद अनासपूरे हे एकत्र 'दे धक्का' चित्रपटानंतर एक काम करताना दिसणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव 'एक डाव भुताचा' असे आहे. जाणून घेऊया त्यांच्या चित्रपटाविषयी...
Entertainment News in Marathi: TRP Report: सायली-अर्जुन आणि कला-अद्वैतला प्रेक्षकांची पसंती! ‘या’ आठवड्यात कोणत्या मालिका टॉप ५मध्ये?
Marathi Serial TRP Report Week 34: नुकताच या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. यावेळी सगळ्याच मालिकांचे रेटिंग काहीसे घसरलेले दिसत आहे.
Entertainment News in Marathi: TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडलेल्या अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; पोस्ट लिहित म्हणाला...
TMKOC Shailesh Lodha: शैलेश यांचे वडील श्यामसिंह लोढा यांचे निधन झाले आहे. शैलेशचे वडील अनेक दिवसांपासून आजारी होते. या बातमीमुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
Entertainment News in Marathi: शेतकरी आंदोलनावर चुकीची शेरेबाजी करणाऱ्या कंगना रनौतची कानउघाडणी; जेपी नड्डांनी अभिनेत्रीला सुनावलं
Kangana Ranaut In Trouble: भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा होत आहे.
Entertainment News in Marathi: Salman Khan Bodyguard: सलमान खानच्या बॉडीगार्डचाही जलवा! खरेदी केली आलिशान कार; किंमत ऐकून बसेल धक्का
Salman Khan Bodyguard Shera New Car: शेरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत. आता तो त्याच्या नव्या कारमुळे चर्चेत आला आहे.