Bigg Boss Marathi 5 Latest Update: अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर आणि वैभव चव्हाण यांच्यात मोठे वाद झाल्यानंतर आता ग्रुप ए पूर्णपणे तुटला आहे. तर, निक्की आता मुद्दामहून सगळ्यांना त्रास देताना दिसत आहे.
Shah Rukh Khan In Hurun India: हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये शाहरुख खानने एन्ट्री घेत जुही चावला, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि करण जोहरला मागे टाकले आहे.
Tharala Tar Mag 29 August 2024 Serial Update: प्रियाने दिलेल्या धक्क्यामुळे सायली जिन्यावरून खाली पडणार असून, तिला गंभीर दुखापत होणार आहे.
Marathi Natak Jar Tarchi Goshta: ‘जर तरची गोष्ट’ या मराठी नाटकाचा प्रयोग आता ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ इथे २१ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने एक मराठी कलाकृती इतक्या मोठ्या आणि जादुई मंचावर सादर होणार आहे.
Salman Khan Viral Video: सलमान खान नुकताच एका इव्हेंटमध्ये पोहोचला होता. या दरम्यान त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र, त्याची अवस्था पाहून आता चाहते काळजीत पडले आहेत.
Kaun Banega Crorepati : अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या जुन्या सीझनमध्ये स्पर्धकांला 'महाभारता'शी संबंधित प्रश्न ४० हजारांसाठी विचारला होता. तुम्हाला याचं उत्तर माहितीय का?
Nagarjuna Akkineni Birthday Special: अभिनेता नागार्जुन त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे तर चर्चेत आहेच, मात्र त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे.