FIR against actor Siddique: केरळ पोलिसांनी तरुण अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर प्रसिद्ध अभिनेता सिद्दीकीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
Abhishek Bachchan Viral Video: ऐश्वर्या आणि आराध्याला बच्चन कुटुंबासोबत न पाहिल्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा या कुटुंबाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
TMKOC Fame Bhide: ‘तारक मेहता…’मधील आत्माराम भिडे हे हा शो सोडणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता खुद्द अभिनेत्यानेच यावर भाष्य केलं आहे.
Resham Tipnis Birthday Special Story: अभिनेत्री रेशम टिपणीस हिने आपल्या पतीला दुसऱ्या लग्नाची परवानगी तर दिलीच, आणि लग्नाची तयारी करण्यात देखील मदत केली होती.
Kangana Ranaut Emergency Movie: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यानंतर नव्या अडचणीत सापडली आहे. तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
Good Morning Messages In Marathi: जर तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर आपल्या प्रियजनांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवत असाल तर पाहा बेस्ट मेसेजेस.