suhasini Deshpande passed away : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे मंगळवारी पुण्यात राहत्या घरी निधन झालं आहे. सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही काम केले आहे.
Kiran Mane Viral Post : घाईघाईत पोकळ कामं करून, फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते कधी ना कधी उघडे पडतातच, असा टोला अभिनेते किरण माने यांनी राज्य सरकारला लगावला आहे.