Bigg Boss Marathi 5 Latest Update Day 31: नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात अरबाज निक्कीशी वाद घालताना घरातील सामान आणि भांडी उचलून फेकताना दिसला आहे.
Taambdi Chaamdi Marathi Song: सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्रेटेक्स आणि श्रेयसचा ‘तांबडी चांबडी’ या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Tharala Tar Mag 27 August 2024 Serial Update: सायलीच्या या थप्पडचा बदला घ्यायचाच असं प्रियाने मनोमन ठरवलं आहे. यासाठी आता ती अर्जुनचा वापर करणार आहे.
Raghu 350 Marathi Movie Trailer: ‘रघु ३५०’ या चित्रपटाच्या २.३२ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळत आहेत. प्रेमासाठी, सत्तेसाठीची ही लढाई ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
Shah Rukh Khan Struggle Story: शाहरुख खानने पुन्हा एकदा त्याच्या संघर्षाच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जेव्हा तो मुंबईत नवीन होता आणि स्ट्रगल करत होता, तेव्हा सलमान खान त्याची काळजी घ्यायचा, असे शाहरुख म्हणाला.
स्वप्ना जोशी यांच्या घरात झालेला हा चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या चोरापासून घरातील लोकांना सावध करण्यात पाळीव मांजराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
TMKOC Actress Divorce: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'बावरी' या व्यक्तिरेखेनेही नवीना प्रसिद्ध झाली होती. दरम्यान, आता नवीना बोले हिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Happy Birthday Neha Dhupia: अभिनेत्री नेहा धुपिया हिला इंडस्ट्रीत ते स्थान मिळाले नाही, ज्यासाठी ती खरोखरच पात्र होती. पण, नेहा ही इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे, यात शंका नाही.