मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Mon, 26 Aug 202402:52 PM IST
Entertainment News in Marathi: Jui Gadkari: जुई गडकरीवर झाली शस्त्रक्रिया, म्हणाली 'शुटिंग वगैरे थांबलंय असं...'
Jui Gadkari Post: अभिनेत्री जुई गडकरीला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता जुईने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Entertainment News in Marathi: Akshay Kumar: 'माझे लग्न मोडले असते', सीमा पाहवासोबत अक्षयने केलेल्या कृत्यावर मनोज यांचा खुलासा
Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमी इतर कलाकारांसोबत प्रँक करताना दिसतो. पण त्याने सीमा पाहवासोबत केलेल्या प्रँकमुळे त्यांचे लग्न मोडणार असल्याचे मनोज यांनी सांगितले आहे.
Entertainment News in Marathi: Dharmaveer 2: "असा हा धर्मवीर...", आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त "धर्मवीर २" सिनेमातील नवे गाणे चर्चेत
Dharmaveer 2 Song: गेल्या काही दिवसांपासून "धर्मवीर २" या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील गाणे नुकताच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: प्रियाने सायलीला पायऱ्यांवरून ढकललं; बेशुद्ध झालेल्या बायकोला बघून अर्जुन घाबरला! मालिकेत ट्वीस्ट
Tharala Tar Mag 26 August 2024 Serial Update: सायलीने आपल्या कानाखाली मारली याचाच बदला प्रिया घेणार आहे. आता प्रिया अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आणखी कसोशीने करणार आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi Update: तू अभिजीतला त्रास दे निक्कीला त्रास होणार; अरबाजने आखला नवा डाव
Bigg Boss Marathi Season 5 Update: 'बिग बॉस मराठी'च्या घरात एक नवे वळण आले आहे. निक्कीला तिच्या ग्रूपचे सत्य कळाले आहे. त्यामुळे आता तिने एकटीने खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
Entertainment News in Marathi: Dahi Handi 2024: 'शिवा', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकांमध्ये पाहायला मिळणार दहीहंडीची धामधूम!
Dahi Handi 2024 In Marathi Serial: छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांमध्ये यावर्षी दही हंडीची धूम पाहायला मिळणार आहे. शिवा, लीला आणि अधिपती हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Entertainment News in Marathi: Aamir Khan: काय? आमिर खान पुन्हा लग्न करणार? रिया चक्रवर्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता म्हणाला…
Aamir Khan On Third Marriage: अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिचे पॉडकास्ट सुरू केले आहे, ज्यामध्ये आमिर खानने पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. या दरम्याने त्याने पुन्हा लग्न करण्यावर भाष्य केले आहे.
Entertainment News in Marathi: Aishwarya Rai Bachchan: लग्न आणि मुलांसाठी स्वतःला विसरून जाशील का? ऐश्वर्या राय बच्चनने दिलेलं उत्तर ऐकाच!
Aishwarya Rai Bachchan: आई झाल्यानंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आणि काही निवडक चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ऐश्वर्या तिच्या घटस्फोटाच्या वृत्तांमुळे चर्चेत आहे.
Entertainment News in Marathi: Madhur Bhandarkar Birthday: कधीकाळी सिग्नलवर च्युइंगम विकायचा मधुर भांडारकर! कशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री? वाचा...
Madhur Bhandarkar birthday Special: महिलाकेंद्रित चित्रपट बनवून मधुर भांडारकर यांनी नेहमीच बॉलिवूडमध्ये एक वेगळी कथा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना नेहमीच यश देखील मिळाले.