मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: शर्वरी वाघचा 'मुंज्या' ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या हॉरर कॉमेडी सिनेमा कधी आणि कुठे पाहायला मिळणार
Entertainment News in Marathi Live: शर्वरी वाघचा 'मुंज्या' ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या हॉरर कॉमेडी सिनेमा कधी आणि कुठे पाहायला मिळणार
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sun, 25 Aug 202411:10 AM IST
Entertainment News in Marathi: शर्वरी वाघचा 'मुंज्या' ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या हॉरर कॉमेडी सिनेमा कधी आणि कुठे पाहायला मिळणार
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघचा 'मुंज्या' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
Entertainment News in Marathi: घनदाट जंगल, बाळाच्या रडण्याचा आवाज; '1000 Babies'च्या टीझरमध्ये नीना गुप्तांचा भयानक अवतार
1000 Babies Teaser: सध्या सोशल मीडियावर '1000 Babies' या सीरिजची जोरदार चर्चा सुरु आहे. या सीरिजमध्ये नीना गुप्ता यांचा लूकपाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Entertainment News in Marathi: एजेने लीलाला दिली हॉटेलमध्ये नोकरी करण्याची संधी, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत काय घडणार?
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. या मालिकेत एजेची जिद्द पाहून हॉटेलमध्ये नोकरी करण्याची संधी दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार वाचा...
Entertainment News in Marathi: Ravi Teja: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्यावर झाली शस्त्रक्रिया, वाचा प्रकृतीविषयी
Ravi Teja Health Update: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रवी तेजावर मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: देशाचा पंतप्रधान नसेल तरीही देश चालेल पण…; रितेश देशमुखचे वक्तव्य चर्चेत
Bigg Boss Marathi: छोट्या पडद्यावर सुरु असलेला बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. शनिवारी पार पडणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुखने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.