Entertainment News in Marathi Live: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश-latest entertainment news in marathi today live august 24 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश
अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश
अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश

Entertainment News in Marathi Live: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश

HT Marathi Desk 03:54 PM ISTAug 24, 2024 09:24 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sat, 24 Aug 202403:54 PM IST

Entertainment News in Marathi: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश

  • Viral video: अरबाज खानचा मुलगा अरहान आणि सावत्र आई शुरा यांच्यात चांगले नाते आहे. आता हे दोघे नुकतेच एकत्र दिसले आहेत.

Read the full story here

Sat, 24 Aug 202403:23 PM IST

Entertainment News in Marathi: Ayesha Takia : फेस सर्जरीमुळे ट्रोल होणाऱ्या आयशा टाकीयाने शेअर केला नवा व्हिडीओ

  • Ayesha Takia: अलीकडेच आयशाने तिचे काही फोटो शेअर केले होते, ज्यानंतर ती सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आली होती. या फोटोमध्ये आयशाचा चेहरा खूप बदललेला दिसत होता. आता आयशाने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.
Read the full story here

Sat, 24 Aug 202401:02 PM IST

Entertainment News in Marathi: 'त्याने मला बेडरूममध्ये बोलावले आणि माझे...', प्रसिद्ध अभिनेत्रीने निर्मात्यावर केले गंभीर आरोप

  • एका प्रसिद्ध अभिनेत्रीने निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत. करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्रीला अनुभव तिने सांगितला आहे.
Read the full story here

Sat, 24 Aug 202412:05 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: "तुमचा मेंदू हलका आहे", भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला सुनावलं

  • Bigg Boss Marathi 5 update: बिग बॉस मराठीच्या घरात दर शनिवारी भाऊचा धक्का असतो. या धक्क्यावर रितेश स्पर्धकांची शाळा घेतो. त्याने यावेळी निक्की तांबोळीला चांगलेच सुनावले आहे.
Read the full story here

Sat, 24 Aug 202411:54 AM IST

Entertainment News in Marathi: Premachi Goshta: इंद्रा शिकवणार सावनीला चांगलाच धडा, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार?

  • Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया...
Read the full story here

Sat, 24 Aug 202410:00 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss: माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही; रितेशने जान्हवीला दाखवली तिची जागा

  • Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी सिझन ५ हा शो सध्या चर्चेत आहे. या शोमधून रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरला बाहेरचा रस्त्या दाखवला आहे.
Read the full story here

Sat, 24 Aug 202408:04 AM IST

Entertainment News in Marathi: Abeer Gulal: शुभ्रा आणि अगस्त्यचा पार पडणार साखरपुडा, 'अबीर गुलाल' मालिका नाट्यमय वळणावर

  • Abeer Gulal Update: 'अबीर गुलाल' मालिकेत नाट्यमय वळण आले आहे. शुभ्रा आणि अगस्त्यचा साखरपुडा पार पडणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
Read the full story here

Sat, 24 Aug 202407:46 AM IST

Entertainment News in Marathi: Arshad Warsi: प्रभासला ‘जोकर’ बोलून भलताच अडकला अर्शद वारसी! हैराण होऊन उचललं मोठं पाऊल

  • Arshad Warsi on Prabhas: नुकतीच अर्शद वारसीने साऊथचा सुपरस्टार प्रभासबद्दल वादग्रस्त कमेंट केली होती. त्यामुळे अर्शद वारसीला टीकेचा सामना करावा लागला होता.

Read the full story here

Sat, 24 Aug 202405:20 AM IST

Entertainment News in Marathi: Justin Bieber: जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर झाला बाबा! खास फोटो शेअर करत बाळाचं नावही सांगितलं

  • Justin And Hailey Bieber welcomes Baby: गायक जस्टिन बीबरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी शेअर केली आहे.

Read the full story here

Sat, 24 Aug 202404:42 AM IST

Entertainment News in Marathi: TRP Report: कोणत्या मालिकेने किती टीआरपी मिळवला? वाचा या आठवड्याचा मराठी मालिकांचा लेखाजोखा

  • TRP Report Marathi Serial Week 33: जानकी आणि हृषिकेशची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आता टॉप ५ मालिकांमधून बाहेर पडली आहे. चला तर मग जाणून घेऊया मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट...

Read the full story here

Sat, 24 Aug 202403:30 AM IST

Entertainment News in Marathi: Natasa Stankovic: म्हणून हार्दिक-नताशाचा घटस्फोट झाला? जवळच्या व्यक्तीनं केला मोठा खुलासा! थेट कारणच सांगितलं

  • Natasa Stankovic Divorce: स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या घटस्फोटाचे कारण आता समोर आले आहे.

Read the full story here

Sat, 24 Aug 202403:06 AM IST

Entertainment News in Marathi: बाईकवरून आले आणि गाडीच्या काचा फोडल्या! प्रसिद्ध अभिनेत्रीवर गुंडांनी केला हल्ला; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

  • Payel Mukherjee Attacked: अभिनेत्रीने लाईव्ह व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, कशा प्रकारे गुंडांनी तिच्या कारची काच फोडली. या व्हिडीओत ती खूप घाबरलेली दिसत आहे.

Read the full story here