Sunil Barve Entry in Paaru Serial: मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता सुनील बर्वे ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Abdul: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या नव्या एपिसोडमध्ये अब्दुल गोकुळधाम सोसायटीत परतला आहे. मात्र, या दरम्यान अभिनेत्याने मालिका सोडल्याची चर्चा सुरू झाली होती.
Lock Upp 2 Contestant: कंगना रनौतचा 'लॉकअप १' चांगलाच गाजला होता. पहिल्या सीझनमध्ये पूनम पांडे, करणवीर बोहरा, मुनव्वर फारुकी आणि अंजली अरोरा यांसारखे अनेक स्टार्स झळकले होते.
Payavatachi Savali Marathi Movie: लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे. जीवनातील कठीण परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
Vaani Kapoor Birthday Special: वाणी कपूरची कोणतीही चित्रपट पार्श्वभूमी नाही किंवा तिने कधीही थिएटर केले नाही. अभिनयात येण्याआधी ती एका वेगळ्या इंडस्ट्रीत काम करत होती.
Happy Birthday Saira Banu: दिलीप कुमार यांच्याशी लग्न केल्यानंतर सायरा बानो यांनी फिल्मी जगताला अलविदा केला. मात्र, त्या आधी त्यांनी मोठ्या पडद्यावरही दिलीप कुमार यांची साथ दिली होती.