Entertainment News in Marathi Live: “सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला-latest entertainment news in marathi today live august 22 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: “सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला
“सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला
“सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला

Entertainment News in Marathi Live: “सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला

HT Marathi Desk 02:19 PM ISTAug 22, 2024 07:49 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Thu, 22 Aug 202402:19 PM IST

Entertainment News in Marathi: “सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला

  • Bigg Boss Marathi: सध्या बिग बॉस मराठी हा शो चर्चेत आहे. शोमध्ये सहभागी झालेला स्पर्धक सूरज चव्हाण सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नुकताच एका अभिनेत्याने सूरज चव्हाणसाठी केली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Read the full story here

Thu, 22 Aug 202412:08 PM IST

Entertainment News in Marathi: Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, कोट्यवधी रुपयांचा व्यवहार

  • Manoj Bajpayee : अभिनेता मनोज वाजपेयीने मुंबईतील आलिशान घर विकले आहे. आता हे घर किती रुपयांना विकले गेले असा प्रश्न मात्र सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
Read the full story here

Thu, 22 Aug 202411:06 AM IST

Entertainment News in Marathi: Aho Vikramaarka: प्रवीण तरडेचा कधी न पाहिलेला लूक! ‘अहो विक्रमार्का’ सिनेमाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

  • Aho Vikramaarka Trailer: ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील प्रवीण तरडेंचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Read the full story here

Thu, 22 Aug 202410:37 AM IST

Entertainment News in Marathi: 'या' अभिनेत्याने पाहिला कुटुंबातील ११ सदस्यांचा मृत्यू, चार महिन्यांच्या मुलगीही डोळ्यांदेखत गेली!

  • बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने रुपेरी पडद्यावर आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले. मात्र, खऱ्या आयुष्यात या अभिनेत्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे.
Read the full story here

Thu, 22 Aug 202410:08 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss: "बोलत नाहीना म्हणून ते असा गरीबांचा फायदा घेतात", आर्याला सूरजचा गोलिगत पाठिंबा

  • Bigg Boss Marathi Update: बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन चांगलाच गाजताना दिसत आहे. यंदाचा स्पर्धक सूरज चव्हाण सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. त्याने नुकताच केलेल्या वक्तव्याने सर्वांची मने जिंकली आहे.
Read the full story here

Thu, 22 Aug 202408:56 AM IST

Entertainment News in Marathi: भाऊ कदम सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, तर मृण्मयी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री! वाचा विजेत्यांची यादी

  • State Marathi Film Awards: मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २१ ऑगस्ट रोजी वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडीयममध्ये पार पडला आहे.
Read the full story here

Thu, 22 Aug 202408:37 AM IST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: प्रतिमा आत्यानं एक पाऊल पुढं टाकलं, पहिल्यांदाच कुटुंबाला आपलं मानलं! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

  • Tharala Tar Mag 22 August 2024 Serial Update: आता प्रतिमा आत्या सुभेदारांच्या घरात स्वतःहून रुळताना दिसत आहेत. त्या स्वतःहून या कुटुंबाचा भाग व्हायला बघणार आहेत.

Read the full story here

Thu, 22 Aug 202408:21 AM IST

Entertainment News in Marathi: Premachi Goshta: मुक्ताने सावनीला दिली धमकी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज नेमकं काय घडणार?

  • Premachi Goshta Serial Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी ही सर्वांना पटापट बोलताना दिसते. आता मुक्ताने सावनीला थेट धमकी दिली आहे. तिने नेमकी का धमकी दिली चला जाणून घेऊया...
Read the full story here

Thu, 22 Aug 202407:32 AM IST

Entertainment News in Marathi: Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी' फेम सुरज चव्हाणचा गोलीगत दणका! 'राजाराणी' चित्रपटातून गाजवणार मोठा पडदा

  • Goligat Suraj Chavan Movie: छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सुरजने झगमगाटीच्या दुनियेत स्वतःचं असं स्थान स्वतः मिळवलं. सध्या 'बिग बॉस मराठी ५'मुळे सुरज भलतात चर्चेत आलेला पाहायला मिळतोय.

Read the full story here

Thu, 22 Aug 202406:36 AM IST

Entertainment News in Marathi: KBC 16: ब्रेन ट्युमरशी झुंज देणारी नरेशी मीना १ कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचली! आता अमिताभ बच्चन देणार मदतीचा हात

  • Kaun Banega Crorepati 16 Nareshi Meena: 'कौन बनेगा करोडपती १६'चे स्पर्धक नरेश मीना यांनी आजारपणातही दाखवलेली प्रतिभा पाहून होस्ट अमिताभ बच्चन भावूक झाले आहेत. त्यांनी नरेशीच्या उपचाराचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

Read the full story here

Thu, 22 Aug 202404:14 AM IST

Entertainment News in Marathi: सलमान खान आणि कंगना रनौत टीव्हीवर भिडणार, बिग बॉस आणि लॉकअप एकाच दिवशी प्रदर्शित होणार?

  • Salman Khan Vs Kangana Ranaut: कंगना रनौतचा शो ‘लॉकअप सीझन २’ आणि सलमान खानचा शो ‘बिग बॉस सीझन १८’मध्ये मोठी टक्कर होऊ शकते.

Read the full story here

Thu, 22 Aug 202403:27 AM IST

Entertainment News in Marathi: Viral Video: एका फोटोसाठी चाहतीने खांद्यावर हात ठेवला अन् हेमा मालिनी चिडल्या! व्हिडीओ पाहून नेटकरी करू लागले ट्रोल

  • Hema Malini Viral Video: अभिनेत्री हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी आपल्या एका चाहतीने खांद्यावर हात ठेवल्याने अस्वस्थ झालेल्या दिसल्या आहेत.

Read the full story here

Thu, 22 Aug 202403:11 AM IST

Entertainment News in Marathi: TMKOC Abdul: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दुकान चालवणाऱ्या अब्दुलकडे आहेत स्वतःचे दोन आलिशान हॉटेल्स!

  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Abdul: या मालिकेत अब्दुल सोसायटीच्या गेटवर एक छोटं ‘ऑल इन वन’ नावाचं दुकान चालवतो, ज्यात वाणसामानापासून कोल्डड्रिंक्सपर्यंत सगळ्या गोष्टी विकत मिळतात.

Read the full story here

Thu, 22 Aug 202402:44 AM IST

Entertainment News in Marathi: Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ ओटीटीवर प्रदर्शित! पण नेमका बघायचा कुठे? अ‍ॅमेझॉन की नेटफ्लिक्स? जाणून घ्या...

  • Kalki 2898 AD OTT Release Time: ‘कल्की २८९८ एडी’ एकाच वेळी दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसत असल्याने आता चाहते आणि प्रेक्षक गोंधळात पडले आहेत.

Read the full story here

Thu, 22 Aug 202402:07 AM IST

Entertainment News in Marathi: Chiranjeevi Birthday: अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मानधन घेणारा साऊथ सुपरस्टार! वाचा चिरंजीवीबद्दल...

  • Chiranjeevi Birthday Special: मेगास्टार चिरंजीवीचा आज ६९वा वाढदिवस आहे. चिरंजीवी एक असा अभिनेता आहे, ज्याने स्वतःच्या बळावर मनोरंजन विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read the full story here