Entertainment News in Marathi Live: Kalki 2898 AD: 'पब्लिसिटी स्टंट', अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार संतापले-latest entertainment news in marathi today live august 21 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Kalki 2898 Ad: 'पब्लिसिटी स्टंट', अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार संतापले
Kalki 2898 AD: 'पब्लिसिटी स्टंट', अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार संतापले
Kalki 2898 AD: 'पब्लिसिटी स्टंट', अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार संतापले

Entertainment News in Marathi Live: Kalki 2898 AD: 'पब्लिसिटी स्टंट', अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार संतापले

HT Marathi Desk 04:17 PM ISTAug 21, 2024 09:47 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Wed, 21 Aug 202404:17 PM IST

Entertainment News in Marathi: Kalki 2898 AD: 'पब्लिसिटी स्टंट', अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार संतापले

  • Kalki 2898 AD Controversy: बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीने 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट पाहिल्यावर प्रभासला जोकर म्हटले. त्यानंतर दाक्षिणात्य कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.
Read the full story here

Wed, 21 Aug 202402:47 PM IST

Entertainment News in Marathi: 'दिल से' चित्रपटानंतर शाहरुख खानसोबत का काम केले नाही? मनीषा कोईरालाने सांगितले कारण

  • शाहरुख खान आणि मनीषा कोईराला यांनी दिल से या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली होती, जी प्रेक्षकांना आवडली होती.

Read the full story here

Wed, 21 Aug 202401:26 PM IST

Entertainment News in Marathi: गायक जयतीर्थ मेवुंडी मुंबईत ‘मल्हार रंग’मध्ये सादर करणार कलाविष्कार

  • किराणा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईत मल्हार रागाचे सादरीकरण करणार आहेत.
Read the full story here

Wed, 21 Aug 202412:55 PM IST

Entertainment News in Marathi: Shivani Surve: शिवानी सुर्वेचा कधी न पाहिलेला अवतार, 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'चा टीझर प्रदर्शित

  • Shivani Surve upcoming movie: अभिनेत्री शिवानी सुर्वे ही 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या चित्रपटाच दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Read the full story here

Wed, 21 Aug 202411:45 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi Update: 'मी शूटिंग सोडून पळत येईन', निक्की तांबोळीने सूरजला दिले वचन

  • Bigg Boss Marathi Update Day 25: "मी जिवंत असेपर्यंत तुला काही कमी जाणवणार नाही" असे निक्कीने सूरज चव्हाणला वचन दिले आहे.
Read the full story here

Wed, 21 Aug 202411:02 AM IST

Entertainment News in Marathi: TMKOC: बबिताला जेठालाल बद्दल प्रश्न विचारताच बदलले चेहऱ्यावरील हावभाव, वाचा नेमकं काय झालं?

  • TMKOC Munmun Dutta: तारक मेहता का उल्टा चश्मा या टीव्ही मालिकेत बबिताची भूमिका भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या आईसोबत दिसली होती. त्यावेळी तिला जेठालाल विषयी प्रश्न विचारण्यात आला..
Read the full story here

Wed, 21 Aug 202409:49 AM IST

Entertainment News in Marathi: Premachi Goshta: मुक्ताने सावनीसाठी आणले गिफ्ट, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

  • Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत वेगळे वळण आले आहे. मालिकेत आज रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे. त्यातही सावनीने ड्रामा केला आहे.
Read the full story here

Wed, 21 Aug 202409:07 AM IST

Entertainment News in Marathi: 'तिने जे शब्द वापरले ते चुकीचे', बिग बॉसच्या घरातील जान्हवीचे वागणे पाहून पतीने केली पोस्ट

  • Jahnavi Killekar Husband Reaction: जान्हवी किल्लेकरने बिग बॉसच्या घरात पॅडी कांबळेविषयी केलेले वक्तव्य अतिशय लाजिरवाणे आहे. तिच्यावर टीकेचा भडिमार होताना दिसत आहे. हे सर्व पाहून तिच्या पतीने निवेदन जारी केले आहे.
Read the full story here

Wed, 21 Aug 202408:23 AM IST

Entertainment News in Marathi: 'उथळ पाण्याला खळखळाट खूप', जान्हवीने पॅडी कांबळेचा अपमान करताच विशाख सुभेदार संतापली

  • Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकर ही सध्या चर्चेत आहे. तिने पॅडी कांबळेला 'जोकर' असे म्हटले आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमधील कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.
Read the full story here

Wed, 21 Aug 202406:24 AM IST

Entertainment News in Marathi: Kolkata Case: या देशात चाललंय काय? कोलकाता प्रकरणावर पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्रीलाच मिळू लागल्या रेपच्या धमक्या!

  • Mimi Chakraborty Kolkata Case: प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची माजी खासदार मिमी चक्रवर्ती हिने मंगळवारी कोलकाता बलात्कार प्रकरणासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती.

Read the full story here

Wed, 21 Aug 202405:50 AM IST

Entertainment News in Marathi: Marathi Movie On OTT: देहदानाचे महत्त्व सांगणारा ‘८ दोन ७५’ चित्रपट ओटीटीवर रिलीज! कुठे बघता येणार? वाचा...

  • 8 Don 75 Marathi Movie On OTT: देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात, हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडण्यात आला आहे.

Read the full story here

Wed, 21 Aug 202405:08 AM IST

Entertainment News in Marathi: Shraddha Kapoor: पोरीने मारली बाजी! श्रद्धा कपूरने ‘या’ बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकले मागे!

  • Shraddha Kapoor: ‘स्त्री २’ अभिनेत्री श्रद्धा कपूरचे 91.4 मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. या प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदींचे 91.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Read the full story here

Wed, 21 Aug 202404:35 AM IST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: नात्यांचं रक्षण करणाऱ्या सायलीवर पूर्णा आजी झाल्या खूश! नातसुनेला देणार खास सन्मान

  • Tharala Tar Mag 21 August 2024 Serial Update: प्रतिमा आत्या आता हळूहळू सुभेदार कुटुंबात रमायला लागल्या आहेत. त्यांनी या कुटुंबात आपलं स्थान शोधायला सुरुवात केली आहे.

Read the full story here

Wed, 21 Aug 202403:48 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: जान्हवी काही केल्या सुधरेना! वर्षा उसगांवकरांनंतर आता पॅडी कांबळेच्या अभिनयाविषयी ओकली गरळ!

  • Bigg Boss Marathi 5 Latest update: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून जान्हवी किल्लेकर हिच्या विचित्र वागण्याची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Read the full story here

Wed, 21 Aug 202403:07 AM IST

Entertainment News in Marathi: Akshay Kumar: ‘स्त्री २’नंतर ‘भूल भुलैया ३’मध्ये अक्षय कुमार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार? स्वतःच उत्तर देत म्हणाला…

  • Akshay Kumar on Bhool Bhulaiyaa 3: ‘स्त्री २’ या चित्रपटानंतर 'भूल भुलैया ३'मध्ये कॅमिओ करणार की नाही, यावर आता अक्षय कुमारने भाष्य केलं आहे.

Read the full story here

Wed, 21 Aug 202402:44 AM IST

Entertainment News in Marathi: Viral Video: झील मेहताचं लग्न कधी झालं? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सोनूला पाहून चाहते चपापले!

  • Sonu Fame Jheel Mehta Viral Video: झील मेहताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वधूच्या अवतारात दिसली आहे.

Read the full story here

Wed, 21 Aug 202402:10 AM IST

Entertainment News in Marathi: Bhumika Chawla Birthday: जाहिरातीतून मिळाली संधी; सलमान खानने पालटलं नशीब! ‘तेरे नाम’च्या ‘निर्जरा’बद्दल हे माहितीये का?

  • Bhumika Chawla Birthday Special: ‘तेरे नाम’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री भूमिका चावलाही रातोरात सुपरस्टार झाली. या चित्रपटानंतर भूमिका चावलाचे करिअर यशाच्या शिखरावर होते.

Read the full story here