Entertainment News in Marathi Live: Stree 2 Collection: ‘स्त्री २’ पुन्हा नवे विक्रम प्रस्थापित करणार? जाणून घ्या चौथ्या दिवशी किती कमावणार…-latest entertainment news in marathi today live august 18 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Stree 2 Collection: ‘स्त्री २’ पुन्हा नवे विक्रम प्रस्थापित करणार? जाणून घ्या चौथ्या दिवशी किती कमावणार…
Stree 2 Collection: ‘स्त्री २’ पुन्हा नवे विक्रम प्रस्थापित करणार? जाणून घ्या चौथ्या दिवशी किती कमावणार…
Stree 2 Collection: ‘स्त्री २’ पुन्हा नवे विक्रम प्रस्थापित करणार? जाणून घ्या चौथ्या दिवशी किती कमावणार…

Entertainment News in Marathi Live: Stree 2 Collection: ‘स्त्री २’ पुन्हा नवे विक्रम प्रस्थापित करणार? जाणून घ्या चौथ्या दिवशी किती कमावणार…

HT Marathi Desk 09:09 AM ISTAug 18, 2024 02:39 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sun, 18 Aug 202409:09 AM IST

Entertainment News in Marathi: Stree 2 Collection: ‘स्त्री २’ पुन्हा नवे विक्रम प्रस्थापित करणार? जाणून घ्या चौथ्या दिवशी किती कमावणार…

  • Stree 2 Collection Day 4: अभिनेता श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे.  आता हा चित्रपट लवकरच नवीन विक्रम प्रस्थापित करेल, असे म्हटले जात आहे.

Read the full story here

Sun, 18 Aug 202407:10 AM IST

Entertainment News in Marathi: KBC 16: ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नावर स्पर्धक सुधीर कुमारने सोडला खेळ! तुम्हाला माहितीये का याचं उत्तर?

  • KBC 16 Question for 50 Lakhs: अलीकडेच शोच्या चौथ्या भागात यूपीच्या सुधीर कुमार वर्मा यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. त्यांनी ५० लाखांच्या प्रश्नावर खेळ सोडला.

Read the full story here

Sun, 18 Aug 202405:16 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5: रितेश भाऊ महाराष्ट्राच्या मनातलं बोलला! मालवणी भाषेच्या अपमानानंतर वैभवने जोडले हात

  • Vaibhav Chavan Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’चा स्पर्धक अभिनेता वैभव चव्हाण याने गेल्या आठवड्यात मालवणी भाषेचा अपमान केला होता.

Read the full story here

Sun, 18 Aug 202403:54 AM IST

Entertainment News in Marathi: Payavatachi Savali: लेखकाच्या आयुष्याची अव्यक्त कहाणी; 'पायवाटाची सावली' चित्रपटातून उलगडणार अनोखी कथा!

  • Payavatachi Savali Upcoming Marathi Movie: लेखकाच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर पाहायला मिळणार आहे.

Read the full story here

Sun, 18 Aug 202403:18 AM IST

Entertainment News in Marathi: Vijay Raaz: ‘सन ऑफ सरदार २’मधून काढून टाकण्यात आल्याने विजय राज संतापला! सेटवर घडलेला सगळा प्रकारच सांगितला

  • Vijay Raaz Son Of Sardaar 2: अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे. यातच विजय राज याच्या या वागणुकीमुळे त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यावर आता अभिनेत्याने मौन सोडले आहे.

Read the full story here

Sun, 18 Aug 202402:54 AM IST

Entertainment News in Marathi: Daler Mehndi Birthday: भाऊ मिका सिंहचा पण नाव दलेर मेहंदी! असं कसं? वाचा प्रसिद्ध गायकाच्या नावाचा भन्नाट किस्सा

  • Daler Mehndi Birthday Special: आजच्या पिढीला अनेकदा असा प्रश्न पडतो की, दलेर मेहंदी हा गायक मिका सिंहचा भाऊ आहे. मग, या दोघांच्या नावात इतका फरक कसा?

Read the full story here

Sun, 18 Aug 202402:12 AM IST

Entertainment News in Marathi: Gulzar Birthday: गॅरेज मेकॅनिक कसा बनला बॉलिवूडचा लाडका ‘गुलजार’? वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी!

  • Gulzar Birthday Special: प्रत्येक शब्दात वेदनांचे अश्रू व्यक्त करणारे गुलजार गझल आणि कवितांच्या प्रेमात कसे पडले, याची कहाणीही खूप खास आहे.

Read the full story here