मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Durga Serial: सौभाग्य आणि सूडाच्या संघर्षाची कहाणी, 'दुर्गा' ही नवी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Entertainment News in Marathi Live: Durga Serial: सौभाग्य आणि सूडाच्या संघर्षाची कहाणी, 'दुर्गा' ही नवी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sat, 17 Aug 202404:16 PM IST
Entertainment News in Marathi: Durga Serial: सौभाग्य आणि सूडाच्या संघर्षाची कहाणी, 'दुर्गा' ही नवी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Durga Serial: कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चला पाहूया...
Entertainment News in Marathi: KBC 16: ३ लाख २० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का?
KBC 16: अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या कौन बनेगा करोडपती या रिअॅलिटी शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये एक स्पर्धक ३ लाख २० हजारांच्या प्रश्नावर अडकला, पण तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर माहित आहे का?
Entertainment News in Marathi: कल्की २८९८ एडी 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार
Kalki 2898 AD Netflix: अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोण यांचा कल्की २८९८ एडी हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चला जाणून घेऊया कुठे आणि कधी प्रदर्शित होणार...
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: "झुंड में भेडिये आते हैं, शेर अकेला ही आता है", रितेश देशमुखने केले सूरज चव्हाणचे कौतुक
Bigg Boss Marathi Update: बिग बॉस मराठी सिझन पाचमध्ये सूरज चव्हाण सर्वांची मने जिंकताना दिसतोय. आता रितेश देशमुखने देखील त्याचे कौतुक केले आहे. ते पाहून नेटकरी आनंदी झाले आहेत.
Entertainment News in Marathi: Punha Kartavya Aahe: हनिमूनच्या निमित्ताने आकाश देणार वसूला सरप्राईज, 'पुन्हा कर्तव्य आहे'मध्ये आज काय घडणार?
Punha Kartavya Aahe: 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत सध्या आकाश आणि वसुंधरा यांची कथा दाखवण्यात आली आहे. आता त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाल्याचे दिसत आहे. आकाश वसूला काय खास सरप्राईज देणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
Entertainment News in Marathi: दोन अनोळखी मुलींची नशीब बदलणारं सत्य अखेर श्रीसमोर येणार; 'अबीर गुलाल' मालिकेत नवे वळण
Abeer Gulal Serial: 'अबीर गुलाल' मालिकेत श्री, शुभ्रा आणि अगस्त्य यांचे त्रिकूट दिसत आहे. आता श्रीच्या आयुष्यात नवे वादळ येणार आहे. त्या वादळाला ती कशी समोरी जाणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
Entertainment News in Marathi: Gharoghari Matichya Chuli: अखेर सारंग घरी परतला; जानकीमुळेच त्याचा जीव वाचला! पण कसा? होणार उलगडा
Gharoghari Matichya Chuli 17 August 2024 Serial Update: सारंगचा जीव वाचणार असून, त्याला लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. सारंग घरी परतल्यावर जानकी वहिनी त्याची आरती करण्यासाठी पुढे जाणार आहे.
Entertainment News in Marathi: TRP Report: तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ घसरली! टीआरपीच्या शर्यतीत ‘या’ मालिकेने मारली बाजी! पाहा यादी...
TRP Report Marathi Serial Week 32: नुकताच ३२व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये एका मराठी मालिकेची जागा घसरल्याचं चित्र दिसत आहे.
Entertainment News in Marathi: Stree 2 Collection: ‘स्त्री २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या २ दिवसांत ओलांडला १०० कोटींचा टप्पा! पाहा कलेक्शन…
Stree 2 BO Collection: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 2 दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली आहे.
Entertainment News in Marathi: Disha Vakani Birthday: बी ग्रेड चित्रपट ते बॉलिवूड; ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘दयाबेन’चा फिल्मी प्रवास माहितीये?
Happy Birthday Disha Vakani: दिशा वाकाणीने गुजराती थिएटर आणि हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमधून अभिनयाला सुरुवात केली, पण दयाबेनच्या भूमिकेने तिला तिच्या करिअरमध्ये मोठा ब्रेक मिळाला.
Entertainment News in Marathi: वयाच्या ५व्या वर्षी जिंकला राष्ट्रीय पुरस्कार; ‘महागुरू’ सचिन पिळगावकर यांना नेहरूंकडून मिळाली कौतुकाची थाप!
Sachin Pilgaonkar Birthday Special: सचिन पिळगावकर यांचे संपूर्ण आयुष्य कॅमेऱ्यासमोर व्यतीत झालेय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण या अभिनेत्याने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात केली होती.